Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वानाडोंगरीच्या विकासकामांचे पितळ उघडे, नागरिकांनी रस्त्यावर बेशरमचे झाड लावून केक कापून केला प्रशासनाचा निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 4, 2023
in आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वानाडोंगरीच्या विकासकामांचे पितळ उघडे, नागरिकांनी रस्त्यावर बेशरमचे झाड लावून केक कापून केला प्रशासनाचा निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- म्हणतात ना पितळला कितीही सोन्याची पाॅलिश चळवळी तरी एक ना एक दिवस पितळ उघडं पडतेच, अशीच परिस्थिती नागपुर जिल्हातील वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामांची झाली आहे, विकासाच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत भाजपाचे आमदार समीर मेघे व आतापर्यंत सत्तेत असलेले भाजपचे पदाधिकारी, यांनी आपले आर्थिक हितसंबंध जोपसण्या पलीकडे काहीच केले नसल्याचे चित्र सध्या वानाडोंगरी शहरात बघावयास मिळत आहे. त्यामुळे वानाडोंगरी शहरातील प्रभाग न. ९ च्या नागरिकांनी रस्त्यावर बेशरम चे झाड लावून केक कापून केला प्रशासनाचा निषेध.

वानाडोंगरी शहरात रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यात रस्ते, पिण्याच्या पाण्याची वणवण, डेंगू मच्छरचा हैदोस, खाली प्लॉट वर जंगल तयार झाले, व प्रभागात साफसफाई झाडू मारल्या जात नाही या बाबत नगरपरिषद चे प्रशासक भारत नंदनवार यांना दीपक बाबुराव नासरे सामाजिक कार्यकर्ता यांनी निवेदन दिले.

प्रभाग न.९ येथील शिवमंदिर वैभव नगर ते साई मंदिर हनुमान नगर, मुख्य रस्त्यापासून महालक्ष्मी किराणा ते सुनील हिवसे यांच्या घरापर्यंत, मुख्य रस्त्यापासून महाकाली ऑटोमोबाईल ते श्री. पंढरी कापसे यांच्या घरापर्यंत रस्त्यावर मोठया प्रमाणात अतिक्रमण आहे.या संपूर्ण सिमेंट काँक्रेट च्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. तीन वर्षांपूर्वी यातील काही रस्ते बनवले गेले तरी सुद्धा रस्त्याची दुर्दशा आहे. नागरिकांना वाहन चालवतांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. आणी या रस्त्याच्या बाजूला गट्टू सुद्धा लावले गेले नाही.

रस्त्याच्या प्रतीक्षेत -रेड रोझ कॉन्व्हेंट ते मेंडजोगे यांच्या घरापर्यंत देवीच्या मंदिरा मागील भाग येथील नागरिक अजून रस्त्याच्या व नालीच्या प्रतीक्षेत. राजीव बारेवार यांच्या घरापासून ते सोनबीरसे यांच्या घरापर्यंत लक्ष्मीनगर नवीन रस्ता बनविणे. गजानन वाघ ते पांधन रस्ता पर्यंत शहाकार लेआऊट नवीन रस्त्याच्या प्रतीक्षेत.
तरी विकासाच्या नावावर बोंबा बंद करून प्रभाग न.९ येथील नागरिकांना न्याय द्यावा व २ दिवसाआड नळाला पिण्याचे पाणी द्यावे.

खाली प्लॉट वर जंगल तयार झाले त्यामुळे परिसरात डेंगू आजाराने थैमान घातले आहे आणी परिसरात प्रत्येक गल्लीत फोगिंग मशीन येत नाही ती व्यवस्था सुरळीत करावी. प्रभागात प्रत्येक गल्लीत सफायी करण्या करिता येतच नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. लवकरात लवकर या सर्व समस्यावर मार्ग काढून सोडवाव्या. या सर्व समस्याचा निषेध म्हणून रस्त्यावरील खड्यात बेशरम चे झाड लावून व पूजा करून केक कापण्यात आला. आणी नगरपरिषद प्रशासन चा निषेध करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित प्रभागातील नागरिक निलेश भुरसे, नंदू पोटे, राहुलजी वेळे, सचिन भाऊ लोखंडे, श्रीकांत बुधे, आलोक वैद्य, मनोज वानखेडे,भारत मोटघरे, अनिल पाटील, संकेत सेलूकर, धनराज भेंडे,राजीव बारेवार, नोकचंद सोनबीरसे, गोलू ठाकरे,राहुल देवगिरकर,आकाश मेश्राम, सुनिल झगडे, चक्रधर सिनपुरे, सुनील धुळे, अनिल धुळे, नीलखंठ भंडारे, मोहन वंजारी, बाबा महाजन, किशोर कळंबे, सचिन पाऊणपटे, अमोल मानकर, लक्ष्मीकांत मेश्राम, योगेश टोंगे, वैभव मुळे इत्यादी नागरिक यावेळी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने मोक्ष धाम व गौरक्षण संस्थेत स्वच्छता अभियान.

Next Post

माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन, कोत्ताकोंडा येथे 5 लाखांच्या निधीतून सिमेंट रस्त्याचे बांधकाम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन, कोत्ताकोंडा येथे 5 लाखांच्या निधीतून सिमेंट रस्त्याचे बांधकाम.

माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन, कोत्ताकोंडा येथे 5 लाखांच्या निधीतून सिमेंट रस्त्याचे बांधकाम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In