Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बारमध्ये जाताना एकमेकांकडे रागाने बघण्याच्या तात्कालीन कारणावरुन तरुणांवर केला हल्ला पोलीसांनी तात्काळ कारवाई करत घेतले ०४ आरोपींना ताब्यात….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 4, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बारमध्ये जाताना एकमेकांकडे रागाने बघण्याच्या तात्कालीन कारणावरुन तरुणांवर केला हल्ला पोलीसांनी तात्काळ कारवाई करत घेतले ०४ आरोपींना ताब्यात….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे येथे इसम नामे हनुमंत दत्ताराम हिवराळे, रा. महंमदवाडी, पुणे यांनी तक्रार दिली असुन त्यांच्या तक्रारीप्रमाणे ते आपल्या महंमदवाडी परिसरातील आपल्या पान टपरीवर असताना, त्याच्या ओळखीचे इसम १) आप्पा कोंडे उर्फ गणेश लोंढे २) मयुर कास्ते ३) रुषिकेश घाडगे ४) विशाल गोरे सर्व रा. तरवडे वस्ती पुणे यांनी टपरीवर येउन त्यांना विचारले की मनोज साळवी कोठे आहे? तो आम्हाला खुन्नस देतो असे विचारून त्याची तुला माहित असुन सुद्धा तु आम्हाला माहीती सांगत नाही असे बोलून फिर्यादी हणुमंत हिरवाळे याला २) मयुर कास्ते ३) रुषिकेश घाडगे ४) विशाल गोरे सर्व रा. तरवडे वस्ती पुणे यांनी आपल्या पाठीमागे लपवुन आणलेले धारधार हत्यार काढुन पाठीमध्ये जोरात मारलेने जखमी केले, त्यांच्या मदतीकरीता गेलेला तरुण जमील पठाण दुसऱ्या आरोपीने तुझा काही एक संबंध नसताना तु आमचे भांडणामध्ये पडु नकोस असे म्हणुन त्याचे डावे कानास गंभीर दुखापत केली, तसेच त्याचे डावे दंडावर व मनगटावर मरुन जखमी केले. शेजारील हॉटेल मॅनेजर विकास गोमसाळे हा मदतीकरता आल्याने त्यासही वरील आरोपीने धारदार हत्याराने पाठीवर मारून गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्व आरोपी त्यांचेकडील मोटर सायकलवर बसुन शिवीगाळ व आरडाओरड करुन निघुन गेले आहेत. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम ३०७ व इतर प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

कोंढवा पोलीस ठाणेकडील तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेल असुन, नमुद गुन्ह्यातील सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेले आहेत. पुढील तपास सपोनि दिनेशकुमार पाटील हे करत आहेत..

Previous Post

हिंगणघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा व जाहीर सभेचे आयोजन.

Next Post

शिवसेना (ठाकरे) पक्षा तर्फे ब्रूक मल्लमपल्ली येथे ‘होऊ द्या चर्चा, करूया सरकारच्या बोल घेवड्या योजनाच्या भांडाफोड कार्यक्रम संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
शिवसेना (ठाकरे) पक्षा तर्फे ब्रूक मल्लमपल्ली येथे ‘होऊ द्या चर्चा, करूया सरकारच्या बोल घेवड्या योजनाच्या भांडाफोड कार्यक्रम संपन्न.

शिवसेना (ठाकरे) पक्षा तर्फे ब्रूक मल्लमपल्ली येथे 'होऊ द्या चर्चा, करूया सरकारच्या बोल घेवड्या योजनाच्या भांडाफोड कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In