Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

औरंगाबाद: पोलीस आयुक्त कार्यालयातच महिलेने स्वतःला पेटवून आत्महत्या, एका पोलिसासह 5 लोकावर गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 5, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
औरंगाबाद: पोलीस आयुक्त कार्यालयातच महिलेने स्वतःला पेटवून आत्महत्या, एका पोलिसासह 5 लोकावर गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

औरंगाबाद शहर प्रतिनिधी

औरंगाबाद:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयातच एका महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली, त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे. सविता दीपक काळे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका पोलिसासह 5 लोकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेजारच्या नागरिका बरोबर सुरू असलेल्या वादात स्वतःचा नवराच आपली साथ देत नसल्याने आणि मोठ्या प्रमाणात बेदम मारहाण करत असल्याने औरंगाबादच्या सविता दीपक काळे या महिलेने थेट पोलीस आयुक्त कार्यालयातच स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता याप्रकरणी औरंगाबादच्या वाळूज पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे.

सविता दीपक काळे या महिलेच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Previous Post

खरा शिक्षक दिन कोणता? 5 सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा करू नये?

Next Post

1xBet Azərbaycan: rəsmi saytın nəzərdən keçirilməs

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

1xBet Azərbaycan: rəsmi saytın nəzərdən keçirilməs

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In