Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मारुती सुझुकी बलेनो फोरव्हिलर चोरी करणारा आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 6, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मारुती सुझुकी बलेनो फोरव्हिलर चोरी करणारा आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वरिष्ठांच्या आदेशाने पेट्रोलिंग करत असताना गांधी चौक हडपसर येथे आले असताना ADS -2 चे अंमलदार पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे आणि सहाय्यक पोलीस फौजदार काळभोर यांनी CCTV फुटेज तपासून तसेच बातमीदार मार्फत माहिती मिळाली की चार चाकी वाहन (मारुती सुझुकी बलेनो) चोरी या गुन्ह्यामध्ये आरोपी साने गुरुजी हॉस्पिटलचे जवळ क्लासमेट कॅफे समोर येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यामुळे आरोपी नामे यश दत्तात्रय कामठे वय 20 वर्ष राहणार हनुमान मंदिरा शेजारी बेंदवाडी फुरसुंगी चोरीस गेलेली सुझुकी बलेनो कारसह ताब्यात घेतल्यावर आरोपी याने ही फोर व्हीलर गाडी सहा-सात दिवसापूर्वी ऑटो विस्टा मारुती सुझुकी शोरूम दहावा मैल वडकी नाला पुणे येथील शोरूमच्या स्टॉक यार्ड मधून विक्रीकरिता चोरी केल्याचे असल्याचे सांगितले सदर आरोपीकडून लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 624/ 2023 मुद्देमाल रक्कम 10,68,000-/- मारुती सुझुकी बलेनो गाडी आणि आरोपीस मेडिकल करून लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले आहे

सदरची उल्लेखनीय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री.रितेश कुमार सर,मा.सह. पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक सर,मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली सहा.पोलीस निरीक्षक विवेक पाडवी,पोलीस अंमलदार उदय काळभोर, दत्तात्रय खरपुडे, अशोक आटोळे,विनायक रामाने,अमोल सरतापे यांनी केली आहे.

Previous Post

गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता; पुष्पा राऊत यांची सरपंचपदी अविरोध निवड

Next Post

गडचिरोली: काँग्रेस पक्षाच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान कार्यक्रम संपन्न, अनेकांच्या पक्षात प्रवेश.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गडचिरोली: काँग्रेस पक्षाच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान कार्यक्रम संपन्न, अनेकांच्या पक्षात प्रवेश.

गडचिरोली: काँग्रेस पक्षाच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान कार्यक्रम संपन्न, अनेकांच्या पक्षात प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In