Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता; पुष्पा राऊत यांची सरपंचपदी अविरोध निवड

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 6, 2023
in Uncategorized, चंद्रपूर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता; पुष्पा राऊत यांची सरपंचपदी अविरोध निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी :- तालुक्यातील चेकलिखितवाडा येथे सुरवातीचे अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली. येथिल सरपंचानी राजीनामा दिला. यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सरपंच पदासाठी गुरुवारी (दि.५) निवडणूक पार पडली. यावेळी भाजपने बहूमताचे सदस्य आपल्याकडे ठेवल्याने विरोधकांनी सरपंचपदाच्या निवडणूकीत भाग घेतलाच नाही. यामूळे भाजपच्या सरपंचपदाच्या निवडीत पुष्पा राऊत यांची अविरोध निवड झाली. आणि चेकलिखितवाडा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला.

भाजपा नेते, माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांचे कुशल मार्गदर्शन आणि नेतृत्वात भाजपने चेकलिखितवाडा गावात सरपंचपद मिळविले. भाजप जिल्हा सहसंयोजिका कोमल फरकाडे यांचा मोलाचा वाटा निवडीदरम्यान कोमल फरकडे, प्रभाकर कोहपरे, प्रतिमा चंद्रगिरीवार हे ग्रा.पं.सदस्य सरपंच पदाच्या बाजूने राहिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, उपसभापती स्वप्निल अनमुलवार, संचालक सुहास माडूरवार, भाजपचे गोंडपिपरी शहरध्यक्ष तथा नगरसेवक चेतनसिंह गौर, संदिप पौरकार आदिसह वामण गेडाम, सुनिल फरकडे, रत्नाकर गेडाम, प्रकाश गावडे, निलकंठ राऊत, दिपक नेवारे, रविंद्र नेवारे, बंडू चंदनगिरीवार, रुपेश राऊत, सुरेश अंबाडरे, राहूल सरवर, मोहण ढूमणे, लक्ष्मण मडपल्लीवार यांची उपस्थिती होती.

Previous Post

नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवून गुरे चारणाऱ्या गुराख्याने केला बलात्कार.

Next Post

मारुती सुझुकी बलेनो फोरव्हिलर चोरी करणारा आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मारुती सुझुकी बलेनो फोरव्हिलर चोरी करणारा आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद

मारुती सुझुकी बलेनो फोरव्हिलर चोरी करणारा आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In