Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दुकानदारास मारहाण करुन हप्ता मागणाऱ्यांना, तसेच मध्यस्थी आलेल्या इसमास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीतांना भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 7, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दुकानदारास मारहाण करुन हप्ता मागणाऱ्यांना, तसेच मध्यस्थी आलेल्या इसमास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीतांना भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०५/१०/२०२३ रोजी सायंकाळी ०७:३० वा. चे सुमारास श्री गणेश सुपर मार्केट, सर्वे नं. ३३. जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द, पुणे येथे गणेश सुपर मार्केटचे चालक श्री ताराराम देवाशी यास आरोपी भुषण भांडवलकर व जावेद . शेख यांनी विनोद सोमवंशी याच्या सांगण्यावरुन, मारहाण करण्याची व जिये ठार मारण्याची धमकी देवून, प्रशांची मागणी करून, पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन, भुषण व जावेद यांनी ताराराम यास शिवीगाळ करत असताना फिर्यादी हे मध्यस्थी आल्याने विनोद सोमवंशी, भुषण भांडवलकर, जावेद शेख, आकाश कांबळे, तुपार कुचेकर, आदित्य नाईक, गोविंद लोखंडे, अभिषेक भगुरे, सुरज बांदल, प्रविण गुडे, विधीसंघर्षीत बालक व त्यांच्यासोबतच्या इतर २ ते ३ इसमांनी संगनमताने घातक हत्यारांनिशी सज्ज होवुन, बेकायदेशीर जमाव जमथुन, फियांदी व साक्षीदार ताराराम यांना शिवीगाळ करून फिर्यादी यांचा मुलगा यास विनोद सोमवंशीने “तु आता गेलास, तुला खल्लासच करणार” असे म्हणुन त्याचे डोक्यावर वार करून जखमी केले. तसेच इतरांनी फिर्यादी, त्यांचा पुतण्या चंदांत भंडारी याला व रोहीतचा मेव्हणा प्रविण अंकुश यास मारहाण करुन, इच्छापुर्वक दुखापत करून फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर व खिडक्यांच लाया व दगड मारुन तसेच खाली पार्क केलेल्या गाडयांची तोडफोड करून नुकसान केले आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, हर्षल शिंदे यांना नमुद गुन्हयातील आरोपी १) आकाश गुलाबराव कांबळे, वय २१ वर्षे, रा. दोरी वाल्यांची चाळ, गल्ली नंबर १, शनिनगर जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे २) प्रविण रामा गुडे, वय २३ वर्षे, रा. अंजलीनगर, वैक्य जिमच्या मागे, सनं ६५, कात्रज, पुणे ३) अभिषेक देवदार भगुरे, वय १८ वर्षे ९ महीने, रा. अंजलीनगर, लेन नंबर ३, शिंदे निवास, कात्रज, पुणे व तीन विधीसंघर्षात चालक हे कात्रज तलाव येथे थांबले असुन ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने भारती विद्यापीट पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमुद आरोपी व विधीसंघर्षीत बालकाचा शोध घेवून वर नमुद आरोपीतांना दिनांक ०६/१०/२०२३ रोजी अटक करुन विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सारे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, मोहन कळमकर, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे….

Previous Post

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था तात्काळ सुरळीत करा राष्ट्रवादी युवक कांग्रेस आक्रमक.

Next Post

बल्लारपुर के ग्रामीण अस्पताल में डॉक्टरों की लापरवाही से डिलेवरी महिला मरीज़ की जान ख़तरे में.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बल्लारपुर के ग्रामीण अस्पताल में डॉक्टरों की लापरवाही से डिलेवरी महिला मरीज़ की जान ख़तरे में.

बल्लारपुर के ग्रामीण अस्पताल में डॉक्टरों की लापरवाही से डिलेवरी महिला मरीज़ की जान ख़तरे में.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In