Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

सिरोंचा वनपरीक्षेत्र अंतर्गत जागतिक गिधाड पक्षी जनजागृती दिवस साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 5, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिरोंचा वनपरीक्षेत्र अंतर्गत जागतिक गिधाड पक्षी जनजागृती दिवस साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही. एस. भोयर यांनी गिधाड संवर्धन व संगोपन या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- वन विभाग सिरोंचा अंतर्गत येत असलेल्या वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय च्या वतीने छल्लेवाडा गिधाड उपगृह च्या ठिकाणी जागतिक गिधाड जनजागृती दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही. एस. भोयर तर प्रमुख पाहुणे समाजभूषण शिक्षक येलमुले, ओलोट्टीवार मुलकरी, क्षेत्र सहाय्यक येडलावार, राखडे,निमरड यांनी मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी वन परीक्षेत्र अधिकारी भोयर यांनी आपल्या मार्गदर्शनातं गिधाड हे पक्षी परिसर सफाई व पर्यावरण स्वच्छता करण्याचे काम गिधाड पक्षी करतो, रामायनातही गिधाड पक्ष्याचे उल्लेख असल्याने पुरातन काळापासून या पक्ष्याचे महत्व आहे,आपल्या शेजारच दुर्गंधी स्वच्छ करतो आणि गिधाड हे पक्षी पूर्वी प्रमाणे आता आपल्या परिसरात नाही आहे म्हणून आज च्या काळात सदर पक्षी नामशेष असून या पक्ष्याचे संवर्धन व संगोपन काळाची गरज आहे.असे आपल्या भाषणात बोलले. या वेळी येलमुले, येडलावार,गिधाड मित्र श्रीहरी गुरजला यांनी आपल मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाठेवार तर संचालन वाढई आभार प्रदर्शन रमेश बामनकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीते साठी पानेम, तोडसे, मडावी, बनसोड, गावड, कोरोटे,पद्दा, आतला, सडमेक, मेश्राम आदिनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या वेळी जिप शाळेचे विद्यार्थी गावातील नागरिक,गिधाड मित्र, वनरक्षक, वन कर्मचारी, वन मजूर उपस्थित होते.

Previous Post

नाशिक सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त देखावा आणि ध्वनिक्षेपकला रात्री बारापर्यंत परवानगी.

Next Post

गडचिरोली: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर पालिका मुख्याधिका-यांना शहर पंचनाम्याचे दिले निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गडचिरोली: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर पालिका मुख्याधिका-यांना शहर पंचनाम्याचे दिले निवेदन.

गडचिरोली: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर पालिका मुख्याधिका-यांना शहर पंचनाम्याचे दिले निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In