Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जाफ्राबाद ग्राम पंचायत चे सदस्या महेंद्र दुर्गम यांचे लहान भाऊ नागेश दुर्गम यांच्या अल्पशा आजाराने झाले निधन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 8, 2023
in Uncategorized, गडचिरोली
0 0
0
जाफ्राबाद ग्राम पंचायत चे सदस्या महेंद्र दुर्गम यांचे लहान भाऊ नागेश दुर्गम यांच्या अल्पशा आजाराने झाले निधन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सतत समाज कार्यात अग्रेसर असणारे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अंतिमसंस्कर ला उपस्थित

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सिरोंचा :- तालुक्यातील जाफ्राबाद येथील ग्रामपंचायत सदस्य व अजयभाऊ कंकडालवार मित्रपरिवारचे कट्टर समर्थक महेंद्र दुर्गम यांचे लहान भाऊ नागेश दुर्गम यांच्या काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून या दुःखद निधनाची माहिती मिळताच आविस व अजयभाऊ मित्र परिवार चे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेचे विलंब न करता जाफ्राबाद येथील दुर्गम कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन करत पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केले.

यावेळी माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,दुर्गम चंद्रय्या माजी जि.प.सदस्य, सुधीर मुद्मगेला, विजय गैदारी, शंकर गेडाम ग्रां.प.सदस्या, प्रवीण इटुरी, विजय रेपल्लवार,नारायणा मूडमाडीगाला,नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

इथं माणूसकी मेली, पुण्यात कुत्र्यांच्या अंगावर बेदरकार पने गाडी घालून हत्या.

Next Post

उच्च माध्यमिक महाविद्यालय अभोणा येथे १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उच्च माध्यमिक महाविद्यालय अभोणा येथे १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा.

उच्च माध्यमिक महाविद्यालय अभोणा येथे १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In