Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महाराष्ट्र: दोन नराधम मिळून 14 वर्षीय अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार, मुलगी 6 महिण्याची गर्भवती..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 8, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
महाराष्ट्र: दोन नराधम मिळून 14 वर्षीय अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार, मुलगी 6 महिण्याची गर्भवती..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पालघर:- संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करणारी सुन्न करणारी खळबळजनक घटना पालघर येथून समोर येत आहे. येथे दोन नराधम आरोपींनी मिळून एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार केला. आरोपीने मागील अनेक महिन्यांपासून तिच्यावर सतत अत्याचार करत होते. ही पीडिता सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा घटनेचा भांडाफोड झाला.

पालघरच्या येथील येणाऱ्या एक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 14 वर्षाची दिव्यांग अल्पवयीन मुलीवर या दोन नराधमांनी मिळून अनेक वेळा शारीरिक अत्याचार केले. त्यात ती सहा महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समोर येताच आई वडिलांचा पायाखालची जमीन सरकली.

पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर, पोलीस स्टेशन येथे दोन नराधम आरोपीं विरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 आणि पोक्सोसह इतर विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगी दिव्यांग असल्याचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी पीडितेवर मागील अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते, अशी खळबळजनक माहिती समोर आलीय. अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी एका आरोपीला शीताफिने अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित परिसरातून संताप व्यक्त होतोय.

Previous Post

उच्च माध्यमिक महाविद्यालय अभोणा येथे १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा.

Next Post

गुप्त धनाचा सोन्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारे दोन कुख्यात गुन्हेगाराला समुद्रपूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुप्त धनाचा सोन्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारे दोन कुख्यात गुन्हेगाराला समुद्रपूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

गुप्त धनाचा सोन्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारे दोन कुख्यात गुन्हेगाराला समुद्रपूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In