Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुप्त धनाचा सोन्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारे दोन कुख्यात गुन्हेगाराला समुद्रपूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 8, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
गुप्त धनाचा सोन्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारे दोन कुख्यात गुन्हेगाराला समुद्रपूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुप्तधन सोन्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारे दोन कुख्यात गुन्हेगाराने एक व्यक्तीची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसे लुबाडले आहे. यात समुद्रपूर पोलीसांनी धडक कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

फिर्यादी नामे नईमुद्दीन मोहियोद्दीन काजी हे जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून, काही दिवसापुर्वी त्यांचेकडे दोन ईसम आले व त्यांना म्हणाले कि, त्यांचेजवळ खोदकामामध्ये मिळालेले सोने असून, त्यापैकी एक सोन्याचा तुकडा सॅम्पल म्हणुन फिर्यादीस दाखविला. त्यावरून अंदाजे 01 किलो वजनाचा सोन्याचा हार त्यांचेजवळ असल्याचे फिर्यादीस सांगितल्याने, तो खरेदी करण्याबाबत फिर्यादीस म्हटलेवरून, फिर्यादीने कि 10,00,000 रू. मध्ये सदरचा सोन्याच्या हार खरेदी करण्याची संमती दर्शविल्याने, दि. 03/10/23 रोजी मौजा जाम चौरस्ता सदर हार खरेदी करण्याचे ठरलेप्रमाणे फिर्यादी व त्यांचा मुलगा हे त्यांचे क्रेटा गाडीने मौजा जाम येथे आले. व तेथील एका चहाचे टपरीवर त्यांनी आरोपी नामे प्रभु लालसिंग चव्हाण, वय 42 वर्ष, रा. वानखेडे ले–आउट उमरेड, जि. नागपूर (खोटे नाव राजु) व रूपसिंग लक्ष्मणसिंग चव्हाण, रा. जोगिठाणा पेठ (खोटे नाव प्रजापती) यांना 10,00,000 रू देवून हार खरेदी केला. व चंद्रपूर करीता रवाना झाले.

यावेळी रस्त्याने जात असतांना, त्यांनी हाराची पाहणी केली असता, तो नकली बनावटी असल्याचे त्यांना दिसून आल्याने, त्यांचेसोबत फसवणुक झाल्याचे समजताचं, त्यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशन गाठून त्यांच्या बरोबर झालेल्या फसवणुकीची तक्रार दाखल केली. दिलेल्या रिपोर्टवरून दोन्ही आरोपी ईसमांविरूध्द अप क्र. 703/23 कलम 420, 34 भा.द.वी. अन्वये फसवणुकिचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरचा गुन्हा नोंद होताचं समुद्रपूर पोलीसांनी तांत्रिक पध्दतीने गुन्ह्याचा तपास करीत आरोपी प्रभु लालसिंग चव्हाण, वय 42 वर्ष, रा. वानखेडे ले-आउट उमरेड, जि. नागपूर (खोटे नाव राजु) यास अटक केली असुन, दुसरा आरोपी रूपसिंग लक्ष्मणसिंग चव्हाण, रा. जोगिठाणा पेठ उमरेड (खोटे नाव प्रजापती) हा सद्या फरार आहे. अटक आरोपीकडून गुन्ह्यातील नगदी 10,00,000 रू जप्त करण्यात आले असून, अटक आरोपीचा दि 07/10/23 पर्यंत पि.सी.आर. प्राप्त करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेणे सुरू असुन, पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशा प्रमाणे, पो.उप.नी. अनिल देरकर, पंकज मसराम, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी केली.

Previous Post

महाराष्ट्र: दोन नराधम मिळून 14 वर्षीय अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार, मुलगी 6 महिण्याची गर्भवती..

Next Post

चंद्रपूर: अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल. तर दुसरीकडे मुलीचा छळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल. तर दुसरीकडे मुलीचा छळ.

चंद्रपूर: अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल. तर दुसरीकडे मुलीचा छळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In