Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राजपुर पॅच येथे सनद/ पट्टा वाटप शिबिराच्या आयोजन, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वितरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 9, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राजपुर पॅच येथे सनद/ पट्टा वाटप शिबिराच्या आयोजन, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बोरी/लगाम:- ग्रामपंचायत कार्यालय राजपूर पॅच यांच्या पटांगणात महास्वामित्व योजना अंतर्गत सनद/ पट्टा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपअधीक्षक भूमी अभिलेख तहसिल कार्यालय अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा रामपुर व खमनचेरु या गावाचे दोन सर्वेक्षण करून रामपूर व खमनचेरू येथील लाभार्थ्यांना स्वतःच्या घराचे मालकी हक्क व स्वातंत्र मालमत्ता पत्रक तयार करून भविष्यात सदर मालमत्तेवर बँक कर्ज घेणे व मालमत्ता गहाण ठेवण्याचा अधिकार या प्रॉपर्टी कार्ड चे महत्व आहे.

गेल्या अनेक वर्षापासून गावरान जमिनीवर नागरिकांनी वास्तव्य करत होते पण त्याचा लाभार्थ्यांना कसलाही प्रकारचे लाभ मिळत नव्हते. मात्र या योजनेअंतर्गत ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात राजपुर, रामपुर, बोरी, येथिल कार्यकर्ते पाठपुरावा करुन प्रॉपर्टी कार्ड सनद मिळवुन दिला स्वमालकी हक्काची जमीन त्या जमिनीवर बँक कर्ज घेणे व जमीन गहाण ठेवणे याबाबतची लाभार्थ्यांना मोकळीक झालेली आहे.

यावेळी ना. धर्मराव बाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते रामपूर येथील 65 नागरिकांना तर खमनचेरू येथील 26 लाभार्थ्यांना सनद पट्टा यावेळी वाटप व बोरी येथिल 3 नागरीकांना वन हक्क पट्टयाचे सुद्धा वाटप करण्यात आले. यावेळी अहेरीचे तहसीलदार सय्यद, राजपूर ग्रामपंचायतच्या सरपंचा मीनाताई वेलादी, उपसरपंच सविता कोकीवार, आंबेकर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, अहेरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. काळबांधे, श्री. कांबळे उपअधीक्षक भूमी अभिलेख कुरखेडा, ऋतुराज हलगेकर, अरुण मुक्कावार लक्ष्मण येर्रावार सिनू विरगोनवार, महेश बाकीवार, विजय कोकीवार, नितीन गुंडावार, दर्रो सचिव ग्रा पं. राजपुर पॅच, शेखर पुल्लीवार, रामा बद्दीवार, अशोक वासेकर, साईनाथ अलवलवार, चांदेकर साहेब, गाठले तलाठी साहेब हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी अहेरी येथील महसूल विभागाचे व भूमि अभिलेख कार्यालय येथील क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी व रामपूर, खमनचेरू येथील असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रम सहभागी झाले. प्रॉपर्टी कार्ड धारकांनी मा.मंत्री महोदयाचे अभिनंदन केले हे विशेष.

Previous Post

नागपुरात दुर्लभ कासवांच्या तस्करी प्रकरणी मुख्यतस्कर वनविभागाने केला उत्तर प्रदेशातून जेरबंद!

Next Post

भामरागड तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त गावातील अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा नेतृत्वावर विश्वास करीत केला भाजपात प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भामरागड तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त गावातील अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा  नेतृत्वावर विश्वास करीत केला भाजपात प्रवेश.

भामरागड तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त गावातील अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा नेतृत्वावर विश्वास करीत केला भाजपात प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In