Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुरात दुर्लभ कासवांच्या तस्करी प्रकरणी मुख्यतस्कर वनविभागाने केला उत्तर प्रदेशातून जेरबंद!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 9, 2023
in क्राईम, देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात दुर्लभ कासवांच्या तस्करी प्रकरणी मुख्यतस्कर वनविभागाने केला उत्तर प्रदेशातून जेरबंद!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स नागपूर यांनी 30 सप्टेंबर 2023 ला 541 दुर्लभ प्रजातींचे कासव, अवैधरीत्या वाहतूक करताना उत्तर प्रदेशातील 3 आरोपी नागपूर रेल्वे स्थानकावर जीटी एक्स्प्रेस मधून पकडले होते. त्यानंतर ते वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले होते, सदर प्रकरणात वन विभागाने एक चौकशी पथक नेमून उत्तरप्रदेश येथे मुख्य आरोपीचा शोध घेण्यास पाठवले होते. त्यात वन विभाग उन्नाव व कानपूर, वन सायबर सेल महाराष्ट्र, पोलिस विभाग उन्नाव, यांच्या मदतीने मुख्य आरोपी अतिक अन्सारी वल्द शकील हाजी मोहम्मद, वय 39 वर्षे, गोताखोर मोहल्ला, शुक्ला गंज, जिल्हा उन्नाव, यास सापळा रचून पकडण्यात यश मिळविले आहे.

सदर आरोपी विविध प्रकरणात पोलिस तसेच वन विभाग उन्नाव व कानपूर यांच्या रडार वर होता, वन विभागाने सदर आरोपीस नागपूर येते तत्काळ आणून चारही आरोपीस प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी नागपूर कोर्ट 2 यांचे समक्ष सादर केले असता चारही आरोपींना न्यायालयाने दिनांक 12 ऑक्टोंबर पर्यंत वन कोठडी मंजूर केली आहे.

सदर प्रकरणात सेमिनरी हिल्स नागपूरच्या वन परिक्षेत्र अधिकारी सारिका वैरागडे, अवैध शिकार प्रतिबंधक पथक नागपूर चे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, हे पुढील चौकशी उप वनसंरक्षक नागपूर भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात करीत आहे. यात उत्तरप्रदेश येते गेलेल्या चमूत आशिष निनावे, आर. एच. इरपाची क्षेत्र सहाय्यक लष्करीबाग, ए.एम. गिरी क्षेत्र सहाय्यक कामठी, जी. बी लामतुरे वनरक्षक लष्करीबाग, आर.पी चौधरी वनरक्षक दिघोरी व वाहन चालक प्रकाश सहारे यांचा समावेश होता.

तसेच गंगाघाट पोलीस स्टेशन जिल्हा उन्नाव चे क्राईम इन्स्पेक्टर विनोद कुमार व त्याचे सहकारी यांनी वन विभागाला विशेष सहकार्य केले. तसेच वन विभाग कानपूर, वन विभाग उन्नाव आणि महाराष्ट्र वन सायबर सेल यांच्या सहकार्याने सदर प्रकरणात यश मिळाले असल्याने वन विभाग नागपुर यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे.

Previous Post

ठरलेले लग्न मोडून कुटुंबीयांची बदनामी केल्या प्रकरणी वाहतूक विभागातील भावा-बहिणींवर गुन्हा…

Next Post

राजपुर पॅच येथे सनद/ पट्टा वाटप शिबिराच्या आयोजन, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजपुर पॅच येथे सनद/ पट्टा वाटप शिबिराच्या आयोजन, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वितरण.

राजपुर पॅच येथे सनद/ पट्टा वाटप शिबिराच्या आयोजन, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In