Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून दोघांना लाखों रुपयांनी फसवल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 5, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून दोघांना लाखों रुपयांनी फसवल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक : बीएमडब्ल्यू कंपनीत मोठ्या पदावर असल्याचे भासवत भामट्याने शहरातील दोघांना स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चेतन मारुती प्रभू 33, रा. गंगापूर रोड यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

चेतन प्रभू यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना दि. 11 ते 29 एप्रिल दरम्यान अमितकुमार घोष या संशयिताने गंडा घातला. चेतन यांना फोन करून, तो बीएमडब्ल्यू कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे भासविले. बीएमडब्ल्यूची 2 सिरीजची कार मूळ किमतीच्या 55 टक्के स्वस्त दरात देण्याचे आमिष चेतन यांना दाखविले. त्यासाठी त्याने केलेल्या पैशांच्या मागणीनुसार चेतन यांनी 29 एप्रिलला ऑनलाइन पद्धतीने भामट्याने दिलेल्या बँक खात्यात पाच लाख रुपये भरले. चेतन यांचा मित्र अरुणकुमार दाणा यांनीही कार घेण्यासाठी भामट्याला दि. 11 एप्रिलला ऑनलाइन पद्धतीने चार लाख रुपये दिले होते. त्यानंतर संशयिताची पत्नी बिपाशा भौमिक हिला आरटीजीएसद्वारे 50 हजार रुपये व रोख स्वरुपात 50 हजार रुपये दिले होते. पैसे दिल्यानंतरही कार मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे दोघांच्याही लक्षात आले. त्यामुळे चेतन यांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठून संशयित अमित घोषने 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची फिर्याद दाखल केली आहे.

Previous Post

गडचिरोली: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर पालिका मुख्याधिका-यांना शहर पंचनाम्याचे दिले निवेदन.

Next Post

संगमनेर: विविध गुन्हातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेळ्या, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर: विविध गुन्हातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेळ्या, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई.

संगमनेर: विविध गुन्हातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेळ्या, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In