Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

मयत संदीप परशुराम बाविमनी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून अद्याप पर्यंत कारवाई का झाली नाही?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 10, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
मयत संदीप परशुराम बाविमनी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून अद्याप पर्यंत कारवाई का झाली नाही?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वंचित बहुजन आघाडीचे सांगली मनपा क्षेत्र अध्यक्ष पै.आनंदसागर पुजारी यांचा सवाल

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली येथे संदीप परशुराम बावीमनी या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती ही घटना डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे घडल्याचा आरोप पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला होता. अनेक वेळा सिव्हिल हॉस्पिटल व पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागण्या साठी पीडित कुटुंब गेले असता उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांची दिशाभूल केली जात आहे.

स्थानिक पोलीस प्रशासन व दवाखाना प्रशासन हे न्याय देण्याच्या भूमिकेत नसल्याने पीडित कुटुंबाने वंचित बहुजन आघाडीचे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष पै.आनंदसागर पुजारी यांच्याकडे मदत मागितली तात्काळ पै. आनंद सागर पुजारी यांनी अधिष्ठता डॉक्टर ननंदकर यांची भेट घेऊन या विषयावरती सखोल चर्चा केली व तात्काळ संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. पीडित कुटुंब हे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. मयत व्यक्तीची तीन लहान लहान मुले व पत्नी असा त्यांचं कुटुंब आहे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र भूमिका घेऊ असा इशारा पै. आनंदसागर पुजारी यांनी दिला.

यावेळी डॉ. ननंदकर यांनी 24 तासाच्या आत फॉरेन्सिक लॅबमध्ये रिपोर्ट मागून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी पंकज सावंत, स्वप्नील खांडेकर व पीडित कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

शासकीय पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा काढलेला जीआर रद्द करा, हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करावे.

Next Post

कंत्राटी पद भरती व शाळेचे खाजगीकरनाच्या जिआर रद्द करा: भारत राष्ट्र समितीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कंत्राटी पद भरती व शाळेचे खाजगीकरनाच्या जिआर रद्द करा: भारत राष्ट्र समितीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.

कंत्राटी पद भरती व शाळेचे खाजगीकरनाच्या जिआर रद्द करा: भारत राष्ट्र समितीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In