संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:– नवरात्री उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विश्व हिंदू परिषद गरबा खेळायला येणाऱ्या साठी एक फतवा काढला आहे.
विश्व हिंदू परिषद यांनी मागच्या वर्षीपासून नागपूर शहरांमध्ये दर्गा मध्ये प्रवेश देताना आधार कार्ड बघावे अशी आयोजकांना विनंती केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी विश्व हिंदू परिषद नवीन फरमान काढलेला आहे. गरबा मध्ये प्रवेश देताना आधार कार्ड बघावे हातावरती रक्षा सूत्र बांधावे आणि गोरख म्हणजे गोमूत्र देखील प्यायला द्यावे अशी नंतरचा प्रवेश द्यावा.
जे हिंदू आहेत त्यांना जर गरबा मध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांना आधी घर वापसी करावी लागेल विश्व हिंदू परिषद ने काढलेला आहे. मागच्या वर्षी आधार कार्ड बघून आई जगन्नाथ गरबा मध्ये प्रवेश दिला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी पुढे एक पाऊल करत विश्व हिंदू परिषदेने नवीन प्रमाण काढत आयोजकाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

