Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट रेतीची तस्कती जोमात, प्रशासनाची धडक कारवाई, दोन ट्रॅक्टर जप्त 2.46 लाखाचा दंड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 11, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट रेतीची तस्कती जोमात, प्रशासनाची धडक कारवाई, दोन ट्रॅक्टर जप्त  2.46 लाखाचा दंड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा, दि. 11:- जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे. आणि तस्कर मालामाल होत आहे. सर्व रेती बंद असताना पण शहरात सर्हास रेती उत्खनन वाहतूक सुरू आहे.

हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ व नायब तहसीलदार सागर कांबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा पारडी येथील रेती घाटावर धाड टाकून रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर धडक कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर जमा करण्यात आले असून मालकांवर दंड आकारण्यात आले आहे.

हिंगणघाट तहसीलदार सतिश मसाळ यांना रेतीचे अवैध उत्खनन करुन ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदारांनी धडक कारवाईचे नियोजन केले. कारवाई पथक रेतीघाट परिसरात पोहोचल्यानंतर अवैधपणे रेतीचे उत्खनन करुन रेतीची वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर आढळून आले. तहसील कार्यालयामध्ये हे दोनही ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहे.

ट्रॅक्टर मालकांची नावे मनोज सायंकार व सोनू गवळी अशी आहे. या ट्रॅक्टर मालकांकडून प्रत्येकी 1 लक्ष 23 हजार 100 रुपये असा एकूण 2 लक्ष 46 हजार 200 रुपये इतका दंड आकारण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार मसाळ यांनी दिली.

रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक गुन्हा असून याविरोधात कारवाई केली जात आहे. त्यासाठी तालुक्यात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना असे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

Previous Post

अंगणवाडीतील पोषण आहार निकृष्ट दर्जाचे जि.प शाळेचे पोषण आहार व अंगणवाडी पुरवठयाची चौकशी करून कठोर कारवाई करा.

Next Post

राजाराम परिसरात विजेचा लपंडाव, बिल वसुली जाेरात; नागरिकांना अंधारात राहण्याची आली वेळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजाराम परिसरात विजेचा लपंडाव, बिल वसुली जाेरात; नागरिकांना अंधारात राहण्याची आली वेळ.

राजाराम परिसरात विजेचा लपंडाव, बिल वसुली जाेरात; नागरिकांना अंधारात राहण्याची आली वेळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In