Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अंगणवाडीतील पोषण आहार निकृष्ट दर्जाचे जि.प शाळेचे पोषण आहार व अंगणवाडी पुरवठयाची चौकशी करून कठोर कारवाई करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 11, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अंगणवाडीतील पोषण आहार निकृष्ट दर्जाचे जि.प शाळेचे पोषण आहार व अंगणवाडी पुरवठयाची चौकशी करून कठोर कारवाई करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जि.प. मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अहेरी तालुक्यातील मौजा व्येंकटरावपेठा येथील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये लाभार्थी आले होते असता. अंगणवाडी मध्ये असलेल्या धान्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे लाभार्थी येऊन वापस घेले होते. व्येंकटरावपेठा हा गाव अहेरी तालुक्यातील 5 किमी अंतरावर असून पुरवठादार निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असून हे मात्र फक्त या अंगणवाडील समस्या नसून हे संपूर्ण तालुक्यातील लहान मुलांचा जीवाशी खेळण्याची काम पुरवठादार करिता आहे.तरी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील जि.प.शाळेला व अंगणवाडी पोषण आहार पुरवठा करणाऱ्या पुरवठा धारकांची चौकशी करून.दोषींवर कारवाई करण्यात यावे.नाही तर जिल्हा परिषद कार्यालय समोर अंगणवाडी लहान बालकांना व जि.प. विध्यार्थी पालकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल अशी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देण्यात आली आहे.यावेळी माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,माजी सभापती सुरेखा आलम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

येरवडा पोलीस ठाणेकडील तडीपार आरोपीस चंदननगर पोलीसांकडून पिस्टलसह अटक…..

Next Post

हिंगणघाट रेतीची तस्कती जोमात, प्रशासनाची धडक कारवाई, दोन ट्रॅक्टर जप्त 2.46 लाखाचा दंड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट रेतीची तस्कती जोमात, प्रशासनाची धडक कारवाई, दोन ट्रॅक्टर जप्त  2.46 लाखाचा दंड.

हिंगणघाट रेतीची तस्कती जोमात, प्रशासनाची धडक कारवाई, दोन ट्रॅक्टर जप्त 2.46 लाखाचा दंड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In