Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अंकीसा येथे गरीब नाल्ला कुटुंबातील युवकांचा अंत्यसंस्कार साठी मदतीला धावून जाणारे सागर मूलकला कडून आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 12, 2023
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
अंकीसा येथे गरीब नाल्ला कुटुंबातील युवकांचा अंत्यसंस्कार साठी मदतीला धावून जाणारे सागर मूलकला कडून आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यातील 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकीसा गावातील नाल्ला कुटुंबियांना दुःखाचे डोंगर कोसळली आहे. नाल्ला कुटुंबातील तरुण युवक प्रकाश नाल्ला यांचे आज सकाळी आकस्मित निधन झाले. त्यामुळे नाल्ला कुटुंबिय मोठ्या विवचनेत सापडले आहे.

याची माहिती अंकीसा गावातील सागरभाऊ मित्रपरिवार कडून मिळतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसीत राहणारे, गोर गरिबांचे मदतीसाठी धावून येणारे मूलकला फाउंडेशनचे प्रमुख तथा शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी त्यांचे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अंकीसा येथील नाल्ला कुटुंबियांना भेट देऊन सांत्ववना व्यक्त केली आणि कुटुंबीयांना प्रकाश या युवकांचे अंत्यसंस्कारा साठी यावेळी आर्थिक मदत देखील करण्यात आली आहे.

यावेळी मूलकला फाउंडेशनचे सदस्य राजूकुमार मूलकला, उदय मूलकला, राजम मूलकला, कल्याण मूलकला, अनिल दुर्गम यांच्यासह अंकीसा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

राजाराम परिसरात विजेचा लपंडाव, बिल वसुली जाेरात; नागरिकांना अंधारात राहण्याची आली वेळ.

Next Post

मानव विकास मिशन तर्फे भगवंतराव हायस्कूल कमलापूर येथे सायकल वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मानव विकास मिशन तर्फे भगवंतराव हायस्कूल कमलापूर येथे सायकल वाटप.

मानव विकास मिशन तर्फे भगवंतराव हायस्कूल कमलापूर येथे सायकल वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In