मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुका अंतर्गत कमलापूर येते सर्व विद्यार्थी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी मानव विकास मिशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना बसचे सुविधा ज्या ठिकाणी बसची सुविधा नाही, त्या ठिकाणी सायकल वाटप व पोषण आहार असे विविध उपक्रम घेऊन देशातील अशिक्षित संख्या नाहीसे करण्याकरिता उपाययोजना करीत असून सदर मानव विकास मिशन अंतर्गत कमलापूर येथील भगवंतराव हायस्कूल येथे 14 विद्यार्थिनींना नुकतेच सायकल वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सिडाम कृष्णा कीर्तीवर राकेश गोदारी माया आईलवार श्रीधर दुग्गीरालापाटी सावित्री चीपावर मुख्याध्यापक आर जे शेख शिक्षक वृंद एस एस तुरकर के बी रणदिवे पी पी चौधरी एस पी सातपुते के जे गुरुनुले एस एस बुऱरीवर एस बी कोडापे आधीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

