Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

हिंगणघाट: कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या  पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू, पोलीस विभागात शोककळा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 12, 2023
in अपघात, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या  पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू, पोलीस विभागात शोककळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील पोलीस विभागातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील वडनेर पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या पोलिस अंमलदाराचा दुचाकी अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात सोनेगाव परिसरात असलेल्या मेवात धाब्यासमोरील रस्त्यावर १० रोजी रात्री ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास झाला. अमित नाईक वय ४२ वर्ष रा. हिगणाघट असे मृतक पोलिस अंमलदाराचे नाव आहे. 

मृतक अमित नाईक हे वडनेर पोलिस स्टेशन येते कार्यरत होते. ते १० रोजी रात्री कर्तव्य पार पाडून हिंगणघाट येथे दुचाकीने त्यांच्या घरी जात असताना सोनेगाव परिसरात असलेल्या मेवात ढाब्यासमोरील रस्त्यावर अचानक दुचाकी अनियंत्रीत होऊन अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क केला असता वडनेर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अमित नाईक यांना तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचारानंतर त्यांना लगेच नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस अंमलदार अमित नाईक यांच्या अपघाती मृत्यूने पोलिस विभाग शोककळा पसरली आहे. मृतक अमित नाईक हे हिंगणघाट येथील मातृभूमी यादगार क्रीडा मंडळाचे उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून परिचित होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच क्रिडा प्रेमींना जबर धक्का बसला असून कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Previous Post

दोन वेळा निलंबित होऊन ही सतत गैरहजर राहणाऱ्या पोलीस कर्मचारी बडतर्फ, एस.पी नुरुल हसन यांची धडक कारवाई.

Next Post

वनहक्क कायद्यातील तीन पिढीचा पुरावा रद्द करा, मुन्नूर कापेवार, बेलदार समाज संघटना रायगठ्ठा

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वनहक्क कायद्यातील तीन पिढीचा पुरावा रद्द करा, मुन्नूर कापेवार, बेलदार समाज संघटना रायगठ्ठा

वनहक्क कायद्यातील तीन पिढीचा पुरावा रद्द करा, मुन्नूर कापेवार, बेलदार समाज संघटना रायगठ्ठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In