Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

एकल अभियान अंचल अंतर्गत सुंदरनगर येते अभ्युदय युथ क्लब खेल कूद समारोह कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 13, 2023
in क्रीडा, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एकल अभियान अंचल अंतर्गत सुंदरनगर येते अभ्युदय युथ क्लब खेल कूद समारोह कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कार्यकमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ता सीताराम सोनानिया यांचे हस्ते कार्यक्रम पार

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- दिनांक 12 ऑक्टोंबर रोज गुरुवारला एकल अभियान अंचल आलापल्ली संच सुंदरनगर येथे अभ्युदय युथ क्लब अंचल स्तरीय खेल कूद समारोह संपन्न झाला.

एकल अभियान अंचल आलापल्ली अंचल स्तरीय खेल कूद समारोह सुंदरनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन बादल शहा सामाजिक कार्यकर्ता सुंदरनगर अध्यक्ष सिताराम भैया सोनानिया यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संजु सरकार ग्राम पंचायत उपसरपंच सुंदरनगर, विजय बिश्वास ग्राम पंचायत सदस्य सुंदरनगर, अनादी हलदार, परेश बिश्वास बजरंग दल सहसंयोजक मुलचेरा, रेणुकाताई कंचकटले विदर्भ भाग आरोग्य योजना प्रमुख तसेच आलापल्ली अंचल प्रभारी, नरेश गड्डमवार अंचल अभियान प्रमुख, संजु चौधरी अंचल प्राथमिक शिक्षा प्रमुख, महेश बुरमवार अंचल ग्राम स्वराज मंच प्रमुख, दिलीप शेडमाके अंचल कार्यालय प्रमुख, राहूल निलम अंचल व्यास, संच टोळी, आचार्य व मुले मोठया प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाला 10 संघातील संघ प्रमुखांनी आप आपल्या संघातील खेळाडूंना घेऊन आले होते. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, भारत माताचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रत्यक्ष मैदानात जाऊन कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी यांनी विधीवत पूजा करून उद्घाटन करण्यात आले.

या खेल कुद समारोहात कबड्डी, उंच उडी, लांब उडी, दौड,100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, कुस्ती विविध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रत्येक संघातील मुलींनी मोठ्या प्रमाणात उत्सुकतेने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुकाताई कंचकटले विदर्भ भाग आरोग्य योजना प्रमुख तसेच अंचल आलापल्ली प्रभारी यांनी केले. प्रास्ताविकेतून एकल संकल्पना, पंचमुखी शिक्षा, ग्रामीण क्षेत्रात एकल अभियान कशाप्रकारे कार्य करते, तसेच खेल कूद समारोह विषयी, आजच्या काळात शिक्षणासोबतच खेळाचे महत्त्व किती आहे. मुलांमध्ये खेळाची रूची निर्माण करावे, संभाग स्तर, राष्ट्रीय स्तरावरची खेल कूद समारोह विषयी, इत्यादी विषयांवर आपल्या प्रास्ताविकेतून महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंचल टोळी, संघ टोळी व आचार्य यांनी भरपूर मेहनत घेतली व सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बुरमवार ग्राम स्वराज मंच प्रमुख, एकल अभियान अंचल आलापल्ली यांनी केले. कार्यक्रमाला सुंदरनगर परिसरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अंगणवाडी मुलांना मिळाला न्याय.

Next Post

भारत विद्यालयात सकाळ ‘स्वास्थम’ कार्यक्रमाचे आयोजन, नित्य योगाभ्यासातुन लाभते शारीरिक, मानसिक सक्षमता: वसंत पाल

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारत विद्यालयात सकाळ ‘स्वास्थम’ कार्यक्रमाचे आयोजन,  नित्य योगाभ्यासातुन लाभते शारीरिक, मानसिक सक्षमता: वसंत पाल

भारत विद्यालयात सकाळ 'स्वास्थम' कार्यक्रमाचे आयोजन, नित्य योगाभ्यासातुन लाभते शारीरिक, मानसिक सक्षमता: वसंत पाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In