Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

भारत विद्यालयात सकाळ ‘स्वास्थम’ कार्यक्रमाचे आयोजन, नित्य योगाभ्यासातुन लाभते शारीरिक, मानसिक सक्षमता: वसंत पाल

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 13, 2023
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारत विद्यालयात सकाळ ‘स्वास्थम’ कार्यक्रमाचे आयोजन,  नित्य योगाभ्यासातुन लाभते शारीरिक, मानसिक सक्षमता: वसंत पाल
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र

संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वाढती स्पर्धा, अपयशातून येणारे नैराश्य आणि ताण पडत तणावातुन समाजात घडणाऱ्या नकारात्मक घटनांंचा सामना करण्यासाठी शालेय शिक्षण सोबत विद्यार्थांना शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योगाभ्यास महत्वाचा असल्याचे प्रतिपादन वर्धा जिल्हा भारत स्वाभिमान चे प्रभारी वसंत पाल यांनी केले. ते शहरातील भारत विद्यालयात सकाळ चे वतीने आयोजित ‘ स्वास्थ्यम ‘ कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, योगा अभ्यासातुन शारीरिक, मानसिक सक्षमता मिळत असल्याने विद्यार्थांनी योगाभ्यास अंगिकारने गरजेचं आहे. सकाळ ‘ स्वास्थम’ कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक राजु कारवटकर होते. या कार्यक्रमात वर्धा जिल्हा भारत स्वाभिमान प्रभारी वसंत पाल, पतंजली योग समिती कोअर कमेटी सदस्य राजा महाराज शेंडे, पतंजली योग समिती चे हिंगणघाट तालुका प्रभारी योगेश सुंकटवार यांनी विद्यार्थांंकडून योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

आ कार्यक्रमाचे संचालन मिलिंद सावरकर यांनी केले. यावेळी वर्धा जिल्हा सकाळचे सहाय्यक व्यवस्थापक वितरण प्रमोद चंदेल, हिंगणघाट तालुका बातमीदार मंगेश वणीकर, नंदोरी चे बातमीदार पतंजली योग समिती वर्धा जिल्हा सोशल मीडिया प्रभारी प्रभाकर कोळसे, हिंगणघाट तालुका पतंजली किसान समिती प्रभारी प्रा. सुरेश दविले, भारत विद्यालयाचे उप मुख्याध्यापक भट्टड, पर्यवेक्षक नांदुरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी तथा शिक्षक उपस्थित होते.

Previous Post

एकल अभियान अंचल अंतर्गत सुंदरनगर येते अभ्युदय युथ क्लब खेल कूद समारोह कार्यक्रम संपन्न.

Next Post

जिवती तालुक्यातील पुनागुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या थाटामाटात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिवती तालुक्यातील पुनागुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या थाटामाटात साजरा.

जिवती तालुक्यातील पुनागुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या थाटामाटात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In