Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूरात रेल्वे मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या भांडाफोड, 19 कोटीचे सोने जप्त…

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 16, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूरात रेल्वे मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या भांडाफोड, 19 कोटीचे सोने जप्त…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:- नागपुर येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे महसूल गुप्तचर संचालनायानं (डीआरआय) रेल्वे मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. डीआरआयच्या पथकानं नागपूर रेल्वे स्थानका वरून ८ किलो 500 ग्रॅम गोल्ड बिस्किटासह दोघांना बेड्या ठोकल्या असून त्याचप्रमाणे देशभरात तीन ठिकाणी कारवाई करत तब्बल 19 कोटी रुपयाचे सोने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. महसूल गुप्तचर संचालनांलया कडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

विदेशी सोन्याची मोठ्या प्रमाणात तस्करी: डीआरआयच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती समजली होती की, रस्ते आणि रेल्वे मार्गाद्वारे विदेशी सोन्याची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे, तिला काही दिवसात पातळ ठेवून तीन ठिकाणी गाडी टाकण्यात आल्या. 31.7 किलो सोना जप्त: नागपूरसह भारतात तीन ठिकाणी डी आर आय पथकांनी कारवाई केली आहे. नियोजित आणि सुव्यवस्थितपणे ऑपरेशन राबवण्यात आले आहे. त्यात सुमारे 31.7 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 19 कोटी रुपये आहे. ही कारवाई वाराणसी नागपूर आणि मुंबई करण्यात आली आहे.

13 आणि 14 ऑक्टोंबरला झाली कारवाई: संपूर्ण देशभरात कारवाई करीत 18 कोटीच्या सोन्याचा अकरा गोल्ड तस्करांना करण्यात आली आहे. बोल तस्करांचें सिंडिकेट 13 व 14 ऑक्टोबर दरम्यान उध्वस्त करण्यात आले आहे. आझाद हिंद एक्सप्रेस च्या मार्फत तस्करी. पुणे-हावडा एक्सप्रेस मध्ये दोन आरोपी सोने घेऊन प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती. महसूल गुप्तचर संचालनालयांच्या अधिकाऱ्यांना समजली होती. दोन्ही आरोपींना नागपूर रेल्वे स्टेशन वर उतरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे 8.5 किलो इतक्या वजनाचे सोन्या आढळून आले. डीआरआय पथकाने रेल्वे सुरक्षा पथकाच्या मदतीने दोघांना अटक केली आहे.

Previous Post

नाशिक: १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिन तसेच घटस्थापना व नवरात्री उत्सव निमित्त वृक्षारोपण सामाजिक उपक्रम.

Next Post

समता समाज बौध्द मंडळ रामपूर व भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा रामपूरच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समता समाज बौध्द मंडळ रामपूर व भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा रामपूरच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.

समता समाज बौध्द मंडळ रामपूर व भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा रामपूरच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In