Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

आरोग्यमंत्री राजीनामा द्या; तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 16, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
आरोग्यमंत्री राजीनामा द्या; तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा/मेहकर :- शासनाच्या धोरणांचा धिक्कार राज्य शासनाच्या जनविरोधी निर्णय व धोरणांच्या विरोधात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर तहसील कार्यालय येथे निषेध करण्यात आला. शासकीय रुग्णालयांतील मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध असो, निषेध असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलतांना तथागत ग्रुपचे संस्थापक संदिप गवई यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. कंत्राटी पद्धतीने नोकरभरती, दत्तक शाळा योजना, रुग्णालय खाजगी कंपनीना चालविण्यासाठी देणे हे अलीकडे घेतलेले निर्णय सर्वसामान्य, गोरगरीब विद्यार्थी, बेरोजगार मागासवर्गीय यांच्या मुळावर उठणारे आहेत, असे संदिप गवई म्हणाले. युवक, शेतकरी, आर्थिक दुर्बल घटकाला भेडसावणाऱ्या विषयांवर शासन अतिशय उदासिन आहे. कंत्राटी भरतीसारखे तुघलकी निर्णय घेऊन शिंदे फडणवीस पवार यांचे तिघाडी सरकार आधीच बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेल्या युवकांना वेठिस धरण्याचे काम करत आहे. यामुळे करोडो राज्यवासियांचे भवितव्य उध्वस्त होणार आहे.

नांदेड, संभाजीनगर, ठाणे, नागपूर येथील शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्री यांनी आता तरी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संदिप गवई यांनी केली. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला पटसंख्ये अभावी शाळा बंद करू नये, शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा भरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी, याकरिता वरील मागण्यांसाठी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडुन निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक संदिप गवई, गौतम नरवाडे, राधेशाम खरात कुणाल माने, अंकुश राठोड, गजानन सरकटे, देवानंद अवसरमोल, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, जफर भाई शहा, सचिन गवई, सुधाकर वानखेडे, नितीन बोरकर, विजय सरकटे, युनुस शहा, योगेश अवसरमोल,सुनील खंडारे,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य तसेच आदी मान्यवर सहभागी होते.

Previous Post

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर परत एकदा भीम आर्मी च्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक.

Next Post

आरडा गावाचे गायक कलाकारांची मूलकला फाउंडेशनकडून सत्कार…!

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आरडा गावाचे गायक कलाकारांची मूलकला फाउंडेशनकडून सत्कार…!

आरडा गावाचे गायक कलाकारांची मूलकला फाउंडेशनकडून सत्कार…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In