Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पेंटीपाका ग्राम पंचायत अंतर्गत गावात विद्युत लाईट लावा; सामाजिक कार्यकर्ते सागर मूलकला यांची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 17, 2023
in Uncategorized, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पेंटीपाका ग्राम पंचायत अंतर्गत गावात विद्युत लाईट लावा; सामाजिक कार्यकर्ते सागर मूलकला यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा पंचायत समिती हद्दीतील येणारी ग्राम पंचायत पेंटीपाका अंतर्गत पेंटीपाका, लंबडपल्ली, मुगापूर, मुदुकृष्णापूर , माणिक्यापूर या पाच गावात दर वर्षी प्रमाणे या वर्षीही नवरात्री उत्सव सुरुवात झाली आहे,

त्यामुळे प्रत्येक गावात नवरात्र उत्सव साजरा करून शारदा देवी, आणि दुर्गा देवी बसविण्यात आल्या आहे. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनीही गावागावात बातुकम्मा खेळाले जाते,
गावात विद्युत लाईट बसविणे गरजेचे आहे. मात्र ग्राम पंचायत प्रशासन आज पर्यंत विद्युत लाईट लावताना दिसून येत नाही. सर्वत्र नवरात्रीचा प्रकाशमय उत्सव साजरा होत असताना मात्र गावात आंधर पसरला आहे.

ही गंभीर विषयावर ग्राम पंचायत प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित ग्राम पंचायत हद्दीतील येणारी गावागावात विद्युत लाईट लावण्यात यावी,
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांनी मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत,

Previous Post

नागपुर जिल्हात बृहस्पति मंदीराच्या परप्रांतीय पूजाऱ्याकडून आदिवासी महिलेला मारहान.

Next Post

अहेरी विधानसभा क्षेत्रात लोकनेते माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी विधानसभा क्षेत्रात  लोकनेते माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

अहेरी विधानसभा क्षेत्रात लोकनेते माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In