Thursday, June 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी विधानसभा क्षेत्रात लोकनेते माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 17, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अहेरी विधानसभा क्षेत्रात  लोकनेते माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विविध सामाजिक उपक्रमांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील शेकडो गावांत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस साजरा झाला.

मधुकर गोंगेले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्याचे विकास पुरुष, लोकनेते, अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस असल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी जणू काही एक उत्सवाचा हा दिवस असतो, राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आजच्या युवा पिढीचे आदर्श आहेत,तरुणाई च्या गळ्यातील ताईत आहेत, शांत संयमी स्वभाव, त्यांची कार्यशैली, दानशूर वृत्ती, त्यांच्यात असलेली आपुलकीची प्रत्येकासाठी असलेली भावना, विकासात्मक दूरदृष्टी आणि प्रत्येक कार्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्यातील गुण आज प्रत्येक कार्यकर्ते यांच्या साठी आकर्षनाचं केंद्र बिंदू ठरत आहेत, आज अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचा वलय त्यांच्या भोवती निष्ठेने वावरताना दिसतो.

आज आपल्या लाडक्या लोकनेत्याच्या वाढदिवसा निमित्ताने अहेरी विधानसभा क्षेत्रातील मूलचेरा, अहेरी, सिरोंच्या, एटापल्ली, भामरागड अशा पाच ही तालुक्यातील शेकडो गावामध्ये कार्यकर्ते यांनी केक कापून,रक्तदान शिबिर, मॅरेथॉन स्पर्धा, अन्नदान, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, छात्रावास येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना कपडे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष, लोकनेते, अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच ही तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षांव त्यांच्यावर करण्यात आला.

यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंच्या, अहेरी येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, गावकरी,महिला वर्ग आणि तरुण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.!

विविध सामाजिक उपक्रमांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील शेकडो गावांत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस साजरा झाला.

Previous Post

पेंटीपाका ग्राम पंचायत अंतर्गत गावात विद्युत लाईट लावा; सामाजिक कार्यकर्ते सागर मूलकला यांची मागणी.

Next Post

दुर्धर आजार ग्रस्त व्यक्तीला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांचे कडून आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दुर्धर आजार ग्रस्त व्यक्तीला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांचे कडून आर्थिक मदत.

दुर्धर आजार ग्रस्त व्यक्तीला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांचे कडून आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In