Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंडियन दस्तक न्यूज चॅनेल चे उदघाटन कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 18, 2023
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंडियन दस्तक न्यूज चॅनेल चे उदघाटन कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आज इंडियन दस्तक न्यूज चॅनेल चे उदघाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी आपल्या शुभ हस्ते फित कापून शुभारंभ केला.

यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले आहे की, पत्रकारिता जनकल्याणासाठी गोर गरीब जनतेच्या समस्या शासनाच्या दरबारी पोहोचवून शोषित पीडित वंचितांचा आवाज बनून गरजला पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी आज पर्यंतचा काळात पत्रकारितेचा खूप मोठा वाटा आहे समोरची लोकशाही टिकवायची असेल तर पत्रकारिता ही निष्पक्ष असली पाहिजे कोणत्याही आमिषाला बडी न पळता सत्यतेकडे मार्गक्रमण केले पाहिजे. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क चे संपादक सुरेश मोतकुरवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सदैव आम्ही आपल्या पाठीशी आहो अशी ग्वाही दिली.

या वेळी नरेंद्र गर्गम प्रमोद गोडशेलवार विशाल वाडके,विणेश भोयर, अर्जून परकिवार, इंशात दाहगांवकर, व अजय मित्र परिवारचे कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.

Previous Post

अभिनव बहूउद्देशीय कला मंच गडचिरोली च्या वतीने बाल विवाहमुक्त अभियान अंतर्गत जन जागृती कार्यक्रम संपन्न.

Next Post

उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरणारे चोरटयांना अटक आरोपींकडुन किं.रु.१७,००,०००/- चे ३३ मोबाईल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरणारे चोरटयांना अटक आरोपींकडुन किं.रु.१७,००,०००/- चे ३३ मोबाईल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरणारे चोरटयांना अटक आरोपींकडुन किं.रु.१७,००,०००/- चे ३३ मोबाईल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In