Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरणारे चोरटयांना अटक आरोपींकडुन किं.रु.१७,००,०००/- चे ३३ मोबाईल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरणारे चोरटयांना अटक आरोपींकडुन किं.रु.१७,००,०००/- चे ३३ मोबाईल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात दिवसा चोरीबाबत मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अंमलदार नेमून सकाळचे सत्रात सतर्क पेट्रोलींग व सक्त नाकाबंदी करुन संशयीतरित्या फिरणारे लोकांना ताब्यात घेवुन चो-यांवर आळा घालणेबाबत आदेश दिले आहेत.

मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सांचन चव्हाण यांना सोबतचे पोलीस अंमलदार यांना पारंपारीक व तांत्रीक तपासाद्वारे दिवसा चोरी करणारे रेकॉर्डवरील चोरट्यांचा शोध घेवून त्यांना अटक करुन गुन्हे उघड करणेबाबत सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार असे सकाळचे सत्रात होणारे चोरीच्या अनुषंगाने सिसीटीव्हीचे आधारे तपास करीत असताना एक इसम व एक महीला दोघांचे वय अंदाजे २० वर्षे असे चोरी करणारे संशयीत असल्याचं दिसून आले. त्यादृष्टीने तपास सुरु केला असताना पोना, प्रशांत गिलबीले यांना विश्वासु बातमीदारामार्फत बातमी मिळाली. की, सिसीटीव्ही मधील संशयीत इसम हा ताथवडे भागातील बालाजी लॉ कॉलेजवळ येणार आहे. अशी बातमी मिळालेनं सदर ठिकाणी जावुन सिसीटीव्ही फुटेज मधील संशयीत इसम आले नंतर त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव १) कन्हैयालाल चेलाराम नटमारवाड़ी वय २० वर्ष रा. अमर पंजाबी ढाब्याचे मार्ग, वडगावमावळ ता. मावळ जि.पुणे मुळ रा.शास्त्री नगर, जवाहरनगर, ता. जि. नडीयाद राज्य गुजरात असे सांगीतले त्यास पोलीस स्टेशन येथे आणुन झडती घेतली असता त्याचेकडे ०२ मोबाईल मिळून आले. त्यामुळे त्याच्या साथीदार महीलेचा शोध घेवून तीस ताब्यात घेतले असता तीचेकडे देखील ०२ मोबाईल मिळुन आलेने त्यांना अटक करून एकत्रीत तपास केला असता आरोपींनी दाखल गुन्हयाव्यतिरीक्त चिंचवड, निगडी, खडक, भारती विदयापीठ असे पोलीस स्टेशनचे मिळून एकुण ०६ गुन्हयांची कबुली देवून गुन्हयातील चोरलेले किं.रु. १७,००,०००/- चे एकूण ३३ मोबाईल त्यामध्ये अॅपल १४ प्लस, सॅमसंग एस २३ एल्ट्रा मोबाईल आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौब सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह. पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो. पोलीस उप आयुक्त, परि-२ पिपरी चिचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त स्त्रो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी बाबाजान इनामदार, पोहवा. संदीप गवारी, पाहवा, स्वप्निल खेतले पोहचा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोना प्रशांत गिलबीले, पोना. अंतिक शेख, पोना, विक्रांत चव्हाण, पोनाराम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि विनायक घारगे, पोशि कॉतेय खराडे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

Previous Post

माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंडियन दस्तक न्यूज चॅनेल चे उदघाटन कार्यक्रम संपन्न.

Next Post

हिंगणघाटकरानो शांत बसा, कारणं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार सहन करण्याची सवय आम्हाला लागली.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाटकरानो शांत बसा, कारणं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार सहन करण्याची सवय आम्हाला लागली.

हिंगणघाटकरानो शांत बसा, कारणं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार सहन करण्याची सवय आम्हाला लागली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In