Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

‘वॉक फॉर फ्रीडम’ पदयात्रेचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या हस्ते शुभारंभ, मानवी तस्करी विरोधात केली जनजागृती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
‘वॉक फॉर फ्रीडम’ पदयात्रेचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या हस्ते शुभारंभ, मानवी तस्करी विरोधात केली जनजागृती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा, दि.19: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि व्हिजन रेस्क्यू यांच्या संयुक्त विद्यमाने मानव तस्करीच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता वॉक फॉर फ्रीडम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमकर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

यशवंत महाविद्यालय येथून मानव तस्करीच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता वॉक फॉर फ्रीडम पदयात्रेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-१ एन.बी.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.जे.राय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.डी.देशमुख, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष के.पी. लोहवे तसेच यशवंत महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.बेले उपस्थित होते.

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी पदयात्रेचा हेतू, त्याची गरज याबद्दल पदयात्रेतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. वॉक फॉर फ्रीडम पदयात्रेची प्रतिज्ञा व स्वातंत्र्याची घोषणा तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 आर.जे.राय यांनी दिली. ही मूकपदयात्रा यशवंत कॉलेजपासून सुरु होऊन गांधी पुतळा, आंबेडकर पुतळा व जिल्हा परिषद मार्गे पदयात्रेचा समारोप झाला.
या पदयात्रेत सहभागी प्रतिनिधींनी देशात वाढलेली महिलांची होणारी तस्करी या विरोधात आपण एकत्र येऊन ठोस पावले उचलली पाहिजे. याबाबत एकत्र येऊन लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असा इशारा या पदयात्रेतून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिमांशू लोहकरे यांनी केले. संचलन विधी स्वयंसेवक व विधी शाखेची विद्यार्थीनी अनुराधा देशमुख यांनी केले तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.डी.देशमुख यांनी मानले.

Previous Post

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला घेराव आंदोलन, जंगली हत्तीचा व नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा.

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे पुढाकारातुन अहेरीत गरबा-दांडिया, बातकम्मा नृत्याची धमाल!

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे पुढाकारातुन अहेरीत गरबा-दांडिया, बातकम्मा नृत्याची धमाल!

माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे पुढाकारातुन अहेरीत गरबा-दांडिया, बातकम्मा नृत्याची धमाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In