Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे पुढाकारातुन अहेरीत गरबा-दांडिया, बातकम्मा नृत्याची धमाल!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 20, 2023
in गडचिरोली, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे पुढाकारातुन अहेरीत गरबा-दांडिया, बातकम्मा नृत्याची धमाल!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- नवरात्रोउत्सवाच्या शुभपर्वावर येथील स्नेहा लॉन येथे बुधवार 18 ऑक्टोबर रोजी गरबा -दांडिया व बातकम्मा नृत्य स्पर्धेची धमाल झाली.
स्पर्धेच्या उदघाटन स्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम होते तर मंचावर अध्यक्षस्थानी भावना खोब्रागडे होते, प्रमुख अतिथी म्हणुन सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, अर्चना बाळापुरकर, स्नेहल साटोरे, स्वाती जैनवार, पुष्पाताई अलोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. यावेळी तब्बल पंधरा गृपनी स्पर्धेत सहभाग नोंदविले. दांडीया-गरबा नृत्यासाठी प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये रोख, द्वितीय 15 हजार रु.रोख तर तृतीय क्रमांक 11 हजार रु.रोख आणि बातकम्मा नृत्यासाठी सुद्धा याच् स्वरुपात विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले तसेच प्रोत्साहनपर व सन्मानपत्रही वितरित करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, आपल्या भागातील युवती व महिलांना सुप्त गुणाना वाव मिळावा तसेच महिलांचे सांस्कृतिक व कलेचे विकास व्हावे यासाठीच नवरात्रोउत्सवाच्या शुभपर्वावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सहभागी स्पर्धकाना शुभेच्छा व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शनही केले.

विजेत्या गृपला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते रोख रक्कम पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविन्यात आले.
स्पर्धेचे मुल्यांकण प्रा.मंगला मेश्राम, माधुरी मुड़पल्लीवार, विना लोनबले, दीपा कोकावार यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सारिका गड़पल्लीवार , निवेदिता वीरगोनवार, पूर्वा दोन्तुलवार, पल्लवी दहागावकर, आरती डुकरे आदिनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक व प्रेक्षकगण उपस्थित होते.

Previous Post

‘वॉक फॉर फ्रीडम’ पदयात्रेचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या हस्ते शुभारंभ, मानवी तस्करी विरोधात केली जनजागृती.

Next Post

आलापल्ली येथे भागवत कथेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते शुभारंभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्ली येथे भागवत कथेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते शुभारंभ.

आलापल्ली येथे भागवत कथेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In