Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी जाहीर कार्यक्रमात आदिवासी जमाती बद्दल केलेल्या असविधानिक वक्तव्याचा निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 20, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी जाहीर कार्यक्रमात आदिवासी जमाती बद्दल केलेल्या असविधानिक वक्तव्याचा  निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मोर्च्यात शेकडो नागरिकांची उपस्थिती, मोर्चाला समाजसेवक बाळकृष्ण सावसाकडे यांचे संबोधन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस समारंभात नागपूर येथे दि 18 सप्टेंबर 2023 ला कविवर्य सुरेश भट सभागृहात माजी न्यायमंत्री शिवाजी मोघे तथा कांग्रेस, आदिवासीचे वरीष्ठ नेते असताना यांनी आदिवासी माना जमातीला पारंपारिक हक्क, अधिकार माना ही स्वतंत्र मुळ आदिवासी जमात आहे. कुठल्याही अदिवासीची पोट शाखा नाही घटनेच्या 342 कलमानुसार आदिवासीच्या यादी मध्ये सन 1956 मध्ये अनुक्रमे क्रमांक 12 वर होती त्यानंतर सन 1976 मध्ये क्षेत्रबंधन हटवून लोकसभेत सुधारित आदेश पारित करून महाराष्ट्रच्या आदिवासी अनुसूचित यादी मध्ये “माना” जमातीची अनुक्रमे क्रमांक 18 वर नोंद करण्यात आली सर्व कायदेशीर निर्णय 8 मार्च 2006 चे सिव्हिल अपील क्र 5270/2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने “माना” जमातीच्या बाजूने दिलेले आहेत.

आदिवासी मधील “माना” ही गोंडची उपजमात नसून स्वत: हुन एक वेगळी जमात आहे व स्वतंत्र जमात आहे या सर्वोच्च न्यायालयाने तरी माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे माना जमाती बद्दल असविधानिक वक्तव्य ठरते आदिवासींच्या संपूर्ण सवलती मिळत असताना वरील असविधानिक व्यक्तव्याचा परिणाम गावा गावात होऊ शकतो. बहुसंख्य खेड्यात आदिवासी माना आणि इतर आदिवासी गुण्यागोविंदाने राहतात आणि अश्या असविधानिक वक्तव्यने आदिवासी समुहात एकमेकांबद्दल वैमनस्य वाढण्याची शक्यता आहे.

एका समारंभात शिवाजी मोघे यांनी “हमारी कांग्रेस सरकार आने के बाद हाय पावर कमिशन नेमेगे, जो जो एन्ट्री गलती से आयी है असे निकाल डालो, अभि माना का बोलाता ये माना भी गलत है, ये माना बोले तो, गोंड माना उसके लिये है सभी माना के लिये नहि है या असविधानिक वक्त्व्याचा निषेध नोंदवून मोर्चा गानली सभागृह आरमोरी रोड ते इंदिरा गांधी चौक ते तहसील कार्यालय गडचिरोली पर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने बांधव सहभागी होत या वक्त्व्याचा निषेध केला.

कांग्रेस ची सत्ता आली तर त्यांच्या जात प्रमाणपत्र व वैधता बंद करण्यात येतील व अनुचित जमाती मधून वगळण्यात येईल असे बेताल अशोभनीय विधान प्रसारित केले तरी माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजी मोघे हे न्याय मंत्री होते की आज पर्यंत अन्याय मंत्री होते माना जमातीची जाहीर माफी मागावी माना जमाती बद्दल असविधानिक विधान करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी उपस्थित समारंभाला काही पुढारी महाराष्ट्र राज्य चे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार उपस्थित असताना विधानाच खंडन का केले नाही? उलट माना जमातीचा प्रश्न न्याय प्रविष्ट आहे असे चुकीचा प्रचार करतात जे काही न्यायालयात प्रविष्ट आहेत ते वयक्तिक स्वरूपाचे आहेत त्याचप्रमाणे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी उपस्थित होते तरी जाहीर निषेध नोंदवून मा उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांचे मार्फतीने मुख्यमंत्री याना निवेदन सादर करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित श्री समाजसेवक बाळकृष्ण सावसाकडे, शत्रुघ्न ननावरे, डॉ. प्रमोद धारणे, ऍड. वामनराव ननावरे, सुरेश रंदये, कैलास सावसाकडे, गुणवंत दडमल, हरिभाऊ बारेकर, चंद्रकांत चौके, राजू केदार, जितेंद्र दोडके आदी मोर्चेकरु माना जमात बांधव उपस्थित होते.

Previous Post

सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथील कोनम कुटुंबाला माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत.

Next Post

वर्धा जिल्हातील विवाहितेस फसवून बिहार मध्ये नेले, मग नेपाल मध्ये विकण्याचा रचला घाट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हातील विवाहितेस फसवून  बिहार मध्ये नेले, मग नेपाल मध्ये विकण्याचा रचला घाट.

वर्धा जिल्हातील विवाहितेस फसवून बिहार मध्ये नेले, मग नेपाल मध्ये विकण्याचा रचला घाट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In