Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

हिंगणघाट शहरातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 21, 2023
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन हिंगणघाट दि. 21:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

दि. 21 रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळा आज दि. 21 रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला, याप्रसंगी प्रामुख्याने हिंगणघाट येथील शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख धनश्री क्षीरसागर, माजी शहर अध्यक्ष प्रफुल क्षीरसागर, संजय जुमडे, प्रशांत विरुळकर, कृष्णाजी मांडवकर, अमित मुळे, यशवंत मांडवकर, किशोर दहिवलकर, विनोद नक्षीने, योगेश अतकर, रविकिरण तेलरांधे, सेवक खैरकार, उमेश कोहूरकर, राजेंद्र हिवसे, प्रकाश मुसळे इत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचेवेळी आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा हिंगणघाट शहराध्यक्ष भूषण पिसे, माजी नगरसेवक वसंत पाल गुरुजी, माजी नगरसेविका सौ. छायाताई सातपुते, प्रा. योगेश वानखेडे
सहसंयोजक आयटी सेल भाजपा वर्धा जिल्हा, महिला विधानसभा प्रमुख नलिनीताई सयाम, भाजपा कार्यकर्ता मुन्ना त्रिवेदी, राजूभाऊ गंधारे , इत्यादी पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

आलापल्ली येथील सर्वात मोठ्या बतकम्मा मंडळाला भेट देत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले पूजन.

Next Post

श्र्वाणाच्या निरागस पिल्लांना जगवण्यासाठी जीवरक्षक फाउंडेशनची धडपड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्र्वाणाच्या निरागस पिल्लांना जगवण्यासाठी जीवरक्षक फाउंडेशनची धडपड.

श्र्वाणाच्या निरागस पिल्लांना जगवण्यासाठी जीवरक्षक फाउंडेशनची धडपड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In