Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुरात मोबाईल न दिलामुळे नराधम मुलाने जन्मदात्या आईची केली गळा आवळून हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 22, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात मोबाईल न दिलामुळे नराधम मुलाने जन्मदात्या आईची केली गळा आवळून हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दारू आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. ही खळबळजनक घटना दिनांक 19 रात्री हुडकेश्‍वर येथील श्री संत गजानन महाराजनगरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

या नराधमाने आपल्याच आईला मोबाईल विकण्यासाठी मागितला तिने मोबाईल देण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात तिचा रुमालाने गळा आवळून हत्या करण्यात आली. रामनाथ गुलाबराव बडवाईक वय 28 वर्ष असे आरोपी मुलाचे नाव असून कमला गुलाबराव बडवाईक वय 47 वर्ष असे मृत आईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला यांना तीन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा पत्नीसह मध्यप्रदेशात राहतो. लहान मुलगा दीपक हा पत्नीसह मनिषनगरात राहतो. आपला मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने रागाचा भारात तिला ढकलले आणि ती खाली पडताच, खिशातून रुमाल काढून तिची हत्या केली. त्यानंतर नातेवाइकांसह भावांना आईची प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, लहान भाऊ दीपक याला संशय आल्याने त्याने याबाबत हुडकेश्‍वर पोलिसांना गुरुवारी माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रशांत माने यांच्यासह ताफा घरी पोहोचून त्यांनी कमला यांच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर येताच, रामनाथ याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने हत्येची कबुली दिली.

आरोपी रामनाथ हा व्यसनी असल्याने तो त्यासाठी काहीही करू शकतो, याचा अंदाज लहान भाऊ दीपक याला असल्याने त्याने घरी जाताच, हातपाय कडक होत असल्याने तेल आणि कापूर लावण्यासाठी बारकाईने बघितले. त्यावेळी तिच्या गळ्यावर जखम, अंगठ्याला निळी शाई आणि पायालाही जखम झाल्याचे दिसल्याने त्याने पोलिस ठाणे गाठून आईच्या हत्येची शंका व्यक्त केली. त्यावरून पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचे ठरविले. त्यानंतर हत्येचा खुलासा झाला.

Previous Post

नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर सम्राट अशोकांचा पुतळा बसणार; कर्नाटक येथील 25 हजार अनुयायी धम्मदीक्षा घेणार.

Next Post

आता गडचिरोलीत आदिवासी संघटनांनी आरक्षणासाठी पुकारला एल्गार, काढला भव्य मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आता गडचिरोलीत आदिवासी संघटनांनी आरक्षणासाठी पुकारला एल्गार, काढला भव्य मोर्चा.

आता गडचिरोलीत आदिवासी संघटनांनी आरक्षणासाठी पुकारला एल्गार, काढला भव्य मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In