Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

धम्मचक्र परिवर्तन दिनी बुद्ध वंदना सुरू असताना समाधीवर केली लघुशंका, मग मारहाण करून जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 23, 2023
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
धम्मचक्र परिवर्तन दिनी बुद्ध वंदना सुरू असताना समाधीवर केली लघुशंका, मग मारहाण करून जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका बौध्द समाजाच्या कुटुंबावर काही जातीवादी मानसिकतेच्या लोकांनी जातीवादी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना धम्मचक्र परिवर्तन दिनाचा दिवशी घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंठा तालुक्यातील किर्तापुर येथील शिक्षक आनंद सकलाल खरात हे दि.१४ ऑक्टोंबर रोजी ११:३० वाजेच्या सुमारास आपल्या परिवारासोबत गट नंबर 197 ह्या शेतात आजी आजोबांच्या समाधीस्थळी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त गेले असता वंदनेचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस समाधी स्थळाच्या पाठीमागून येऊन आजी आजोबाच्या समाधी स्थळावर आरोपी रमेश सुभाष काळे यांनी लघुशंका केली वंदना संपल्यानंतर उपस्थित खरात कुटुंबीयांनी आरोपीला अमानवीय कृत्याबाबत विचारपूस केली असता हा काय प्रकार आहे का विनाकारण आम्हाला त्रास देत आहात असे विचारत असताना त्यावेळेस आरोपी अंजनाबाई काळे म्हणाल्या की ही जमीन माझ्या मुलाने घेतली आहे. असे सांगत होत्या.

त्यानंतर लगेच आनंद सकलाल खरात याच्या भावजईच्या अंगावर आरोपी रमेश काळे, गणेश सुभाष काळे हे धावून आले व जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करू लागले. येथे काय काम महारा, मांगाचे आहे असे म्हणून शिवीगाळ करू लागले त्यातील आरोपी रमेश सुभाष काळे, सुभाष काळे यांनी त्याच्या हातातील काठीने आनंद सकलाल खरात यांच्या उजव्या पायावर व पाठीवर मारून खाली पाडले त्यानंतर गणेश सुभाष काळे यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. दत्ता पोटे यांनी पण काठीने मारहाण केले त्यानंतर माझी आई गिताबाई खरात यांच्या मांडीवर अंजनाबाई काळे लोखंडी पाईपने मारहाण केली. वडील सकलाल खरात, भावजय छाया खरात यांना रमेश सुभाष काळे गणेश काळे यांनी हातावर पायावर काठीने वार केले. आनंद याचा भाचा कुलभूषण राजेंद्र मस्के यास पांडुरंग दत्ता पोटे यांनी लाथा बुक्क्याने मारहाण केली.

हे सर्व सरू असताना पिढीत कुटुंब हे आपला जीव वाचविण्यासाठी घराकडे पळत असताना रस्त्यावर त्याच्या शेतात धर धरून बसलेले विलास भाऊराव काळे, विश्वनाथ काळे, सुभाष काळे, संगीता काळे, मंगल काळे, पल्लवी काळे, गणेश काळे यांनी पण जातीवाचक शिवीगाळ करून जिवेमारण्याची धमकी दिली.

सदरील प्रकरण गट नंबर १९७ मध्ये आठ एकर जमीन असून सदर जमिनीचा वाद मंठा दिवाणी कोर्टात चालू आहे सदर जागेवर आनंदा यांच्या आजी आजोबाची समाधी स्थळ असून तिथे हा प्रकार घडला त्यानंतर आम्ही सर्वजण ग्रामीण रुग्णालय मंठा येथे उपचारासाठी गेलो असता आनंदा खरात, छाया खरात, अंबादास खरात यांना जालना येथे रेफर करण्यात आले उपचार घेऊन आज दिनांक १९ ऑक्टोंबर गुरुवारी रोजी मंठा पोलीस स्टेशन मध्ये गणेश सुभाष काळे, अंजनाबाई सुभाष काळे, सुभाष काळे, रमेश सुभाष काळे, मिनाबाई दत्ता पोटे, पांडुरंग दत्ता पोटे, दत्ता बाबासाहेब पोटे, विलास भाऊराव काळे, विश्वनाथ भाऊराव काळे, भाऊराव सुभाष काळे, संगीता काळे, मंगल काळे, पल्लवी काळे, राहणार सर्व कीर्तपुर येथील रहिवासी असून जातीवादी केल्याप्रकरणी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

वर्ल्डकप २०२३ इंग्लंड विरुध्द दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर बेटींग (सट्टा ) घेणारा पिंपरीतील मोठया बुकीला ४० लाख रुपयांसह गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सावनेर अध्यक्षपदी राजू खांडे यांची नियुक्ती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सावनेर अध्यक्षपदी राजू खांडे यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सावनेर अध्यक्षपदी राजू खांडे यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In