Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्ल्डकप २०२३ इंग्लंड विरुध्द दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर बेटींग (सट्टा ) घेणारा पिंपरीतील मोठया बुकीला ४० लाख रुपयांसह गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्ल्डकप २०२३ इंग्लंड विरुध्द दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर बेटींग (सट्टा ) घेणारा पिंपरीतील मोठया बुकीला ४० लाख रुपयांसह गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020791626

गुंडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- काल दि. २१/१०/२०२३ रोजी गुडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने व पथक असे वाकड पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने यांना मिळालेल्या बातमीचे पो.ना. १७२८ शाम बाबा यांनी केलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन फलॅट नं. ७०१ आदी आम्मा ब्लीस सोसायटी, निरकारी भवन जवळ, काळेवाडी, पुणे या ठिकाणी इसम नामे दिनेश हरीश शर्मा वय ३८ वर्षे रा. फलॅट नं. ७०१. आदी आम्मा ब्लीस सोसायटी, निरंकारी भवन जवळ, काळेवाडी, पुणे हा स्वतःचे फायदयाकरीता “क्रिकेट लाईव्ह लाईन गुरु” या सोशल मिडीया अॅपव्दारे सामना सुरु होण्यापुर्वी इंग्लंड जिंकले तर ०१ रुपयाला ६० पैसे, जर दक्षिण अफ्रिका जिंकली तर ०१ रुपयाला ६१ पैसे असा सुरुवातीचा भाव ठरलेला असतो, जशी जशी मॅच पुढे जाईल तसा सदरचा भाव खाली वर होत राहतो व त्याप्रमाणे त्या-त्या वेळेस सदर अॅपव्दारे दर ठरवला जातो व बुकींग घेतली जाते. त्यानुसार वर्ल्ड कप २०२३ मध्ये चालु असलेल्या इंग्लंड विरुध्द दक्षिण अफ्रिका या देशात वन डे क्रिकेट मॅबवर हाई-लगाई नावाचा क्रिकेट बेटींग हा जुगार इसम नामे चनू व शिवन यांचेकडे खेळत असताना ४०,००,००० रोख रुपये, ०२ मोबाईल व ०१ कल्क्युलेटर असा एकुण कि.रु. ४०,८०,१००/- रु. घ्या साधनासह मिळुन आलेने पो. हवा. २९२० गणेश मेदगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाणे येथे आरोपी दिनेश हरीश शर्मा व त्याचे दोन पाहीजे साथीदार धनू व शिवन यांचे विरोधात गु.र.नं. १०४० / २०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४५, १२ (अ) सह भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास गुडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही माने हे करीत आहेत…

सदरची कारवाई ही मा. श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही. माने पोलीस अमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहीते, तौसीफ शेख व टी.ए.डब्ल्यु. चे पोपट हुलगे यांनी केली आहे.

Previous Post

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन तसेच गंगाई बहुउद्देशीय सेवा संस्थेचा वतीने 25 गावांमध्ये बाल विवाह प्रतिबंध अभियानांतर्गत दिली शपथ.

Next Post

धम्मचक्र परिवर्तन दिनी बुद्ध वंदना सुरू असताना समाधीवर केली लघुशंका, मग मारहाण करून जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
धम्मचक्र परिवर्तन दिनी बुद्ध वंदना सुरू असताना समाधीवर केली लघुशंका, मग मारहाण करून जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

धम्मचक्र परिवर्तन दिनी बुद्ध वंदना सुरू असताना समाधीवर केली लघुशंका, मग मारहाण करून जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In