Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

महाविद्यालयीन विद्यार्थिनी सोबत हुज्जत करणाऱ्या एसटी चालक व वाहक निलंबीत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 23, 2023
in Uncategorized
0 0
0
महाविद्यालयीन विद्यार्थिनी सोबत हुज्जत करणाऱ्या एसटी चालक व वाहक निलंबीत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर नांदेड बसचा देवळी येथे अधिकृत थांबा आहे. मात्र थांबा नसल्याचे कारण देत चालक व वाहकाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत हुज्जत घातली. वर्धा स्थानकावर अशी अरेरावी झाल्याने मुलींनी संतप्त होत बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यास भाग पाडत तक्रार नोंदविली.

या प्रकरणी पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंडळाच्या वरिष्ठांनी चौकशी केली. त्यात चालक संजय राजेश मेहेत्रे व वाहक भरत रमेश पराते यांना निलंबित करण्याची कारवाई झाली. संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी विद्यार्थिनींना झालेल्या मनस्तापाची दखल घेत हे प्रकरण उचलून धरले होते. देवळी मार्गे नागपूर किंवा यवतमाळ दिशेने जाणारी प्रत्येक बस देवळी स्थानकात यावी व नंतरच पुढे जावी, अशी मागणी केली.

Previous Post

पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर..

Next Post

हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४७ व्या दिवशी हाताला काळा कडदोडा बांधून आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४७ व्या दिवशी हाताला काळा कडदोडा बांधून आंदोलन.

हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४७ व्या दिवशी हाताला काळा कडदोडा बांधून आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In