Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 23, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरातील तळजाई वसाहत परिसरामध्ये खुनी हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीवर गँगच्या म्होरक्यासह 6 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्का गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. कर्णिक यांनी जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील विकास शिवरकर व अ‍ॅड. मंगेश जोगदंड व अँड अक्षय दिवाने यांनी दिली. प्रेम गणेश चांदणे असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.

किरकोळ कारणावरुन एकावर धारदार हत्यारांनी वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात IPC 307, 504, 506, 427, 201, 188 सह आर्म अ‍ॅक्ट महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ऑगस्ट 2022मध्ये तळजाई परिसरात घडला होता. या गुन्ह्यातील आरोपी प्रेम गणेश चांदणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आरोपीने अ‍ॅड. विकास शिवरकर व अ‍ॅड.मंगेश जोगदंड यांच्या मार्फेत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. यावर नुकतीच सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान अ‍ॅड. विकास शिवरकर यांनी युक्तीवाद करताना सांगितले, की आरोपीला या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे असून त्याने अशा प्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच या गुन्ह्यात आरोपीची कोणतीही स्पष्ट भूमिका दिली नसल्याने व आरोपी हा मागील एक वर्षापेक्षा जास्त काळ कारागृहात आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद अ‍ॅड.विकास शिवरकर व अ‍ॅड. एम.ए. जोगदंड,व अँड. ए. एस.दिवाने. यांनी केला.

न्यायालयासमोर ठेवण्यात आलेल्या पुराव्याचा विचार करुन न्यायालयाने असे निष्कर्ष नोंदविले की, या गुन्ह्यात आरोपीला कोणतीही स्पष्ट भूमिका दिली नाही. तसेच फर्यादीनुसार आरोपी (अर्जदार) हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. ही टोळी सोनू धडे याने तयार केली होती. मात्र, प्रथमदर्शनी यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला जामीन मंजूर करण्यात येत आहे.

आरोपीच्या वतीने अ‍ॅड.विकास शिवरकर , अ‍ॅड. मंगेश जोगदंड व अ‍ॅड. अक्षय दिवाने यांनी काम पाहिले.

Previous Post

मोक्का गुन्हयात चार महिन्यापासुन फरारी असलेला आरोपी पर राज्यात पळुन जाण्याच्या तयारीत असताना सहकारनगर पोलीसांनी केली शिताफीने अटक…

Next Post

महाविद्यालयीन विद्यार्थिनी सोबत हुज्जत करणाऱ्या एसटी चालक व वाहक निलंबीत.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
महाविद्यालयीन विद्यार्थिनी सोबत हुज्जत करणाऱ्या एसटी चालक व वाहक निलंबीत.

महाविद्यालयीन विद्यार्थिनी सोबत हुज्जत करणाऱ्या एसटी चालक व वाहक निलंबीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In