Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 25, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन मुंबई मानखुर्द:- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य महीला आघाडीच्या तसेच रमाई महिला बचत गट यांच्या वतिने मुंबई मानखुर्द येथे सम्राट अशोका विजयादशमी तसेच 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध तसेच सम्राट अशोक व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन मोठ्या उत्सहात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी तथागत ग्रुपच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष मिराताई कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिंधुताई एटम यांनी व समस्त महिला पदाधिकारी यांनी अभिवादन केले.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई, तथागत ग्रुपच्या प्रदेश कार्याध्यक्ष सौ.मिराताई कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिंधुताई एटम, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष श्वेता भालेराव, मुंबई प्रदेश युवती अध्यक्ष संघमित्रा एटम, प्रमिला कांबळे, मनीषा घोलप, आशा शिंदे, हिरकल सुरते, कवाबाई सिरसाठ, द्वारकाबाई सुरते‌, राघू कांबळे, संदीप सुरते, कार्तिक सुरते तसेच तथागत ग्रुपचे समस्त महिला आघाडी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Previous Post

मिरज येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाबासाहेबाना अभिवादन.

Next Post

बौद्ध धम्म संस्कार संघ,सांगली यांचे विद्यमाने श्रावस्ती विहार येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बौद्ध धम्म संस्कार संघ,सांगली यांचे विद्यमाने श्रावस्ती विहार येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

बौद्ध धम्म संस्कार संघ,सांगली यांचे विद्यमाने श्रावस्ती विहार येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In