Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! पूना डाईग्नोस्टीक सेंटर तोडफोड करणाऱ्या ३ इसमास केले जेरबंद…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 26, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! पूना डाईग्नोस्टीक सेंटर तोडफोड करणाऱ्या ३ इसमास केले जेरबंद…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक 23/10/2023 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पूना डाईग्नोस्टीक सेंटर, सोमजी, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे कोणीतरी 3 अज्ञात इसमांनी येऊन लॅब मध्ये तोडफोड केली तसेच तपासणी साठी आलेले सुरेश मोतीलाल सहा यांना कोयत्याने मारहाण केली म्हणून कोंढवा पोलिस येथे 1091/2023 भा द वी गुन्हा 326, 506, 427, 34 ,महा पोलिस आधी कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला. मा.वरिष्ठांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता पोलिस हवालदार अमोल हिरवे, पोलिस अम शशांक खाडे यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी खडी मशीन चौक येथे येणार असेल बाबत माहिती मिळाल्याने तेथे जाऊन आरोपी 1) आशिष सुरेश दुधनिकर वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे 2) धीरज लहू धेले वय 19 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे 3) अक्षय प्रताप निकम वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे यांना हत्यारासह ताब्यात घेऊन त्यांना पोलिस स्टेशन येथे आणले असता त्यांनी लॅब व्यवसायाचे कारणावरून सदर गुन्हा केल्याचे कबूल केले.

सदर कामगिरी मा. रितेश कुमार पोलिस आयुक्त,मा. संदीप कर्णिक पोलिस सह आयुक्त, मा.रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.विक्रांत देशमुख पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. शाहूराजे साळवे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मा.संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे, मा. संजय मोगले पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकातील स पो नी श्री लेखाजी शिंदे,स पो नी दिनेश पाटील, पो हवा अमोल हिरवे, पो अम वंजारी,पो अम रत्नपारखी, पो अम रासगे, पो अम मरगळे,पो अम भोसले, पो अम पाटील,पो अम गरुड,पो अम मोरे, पो अम थोरात, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Previous Post

आमदार कुणावार यांना मोठा धक्का, भाजपचे अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश.

Next Post

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेच्या विरुद्ध रुग्णमित्र गजू कुबडे यांचे 7 नोव्हेबर पासून चालते फिरते अन्नत्याग आंदोलन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेच्या विरुद्ध रुग्णमित्र गजू कुबडे यांचे 7 नोव्हेबर पासून चालते फिरते अन्नत्याग आंदोलन.

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेच्या विरुद्ध रुग्णमित्र गजू कुबडे यांचे 7 नोव्हेबर पासून चालते फिरते अन्नत्याग आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In