Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली च्या वतीने सुरजागड लोहखनिज च्या विरोधात विविध मुद्दे घेऊन उपोषण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 2, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली च्या वतीने सुरजागड लोहखनिज च्या विरोधात विविध मुद्दे घेऊन उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील आलापल्ली येते दिनांक
३० ऑक्टोंबर पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली पदाधिकार्यांचे सुरजागड संबंधित विविध मुद्दे घेऊन उपोषणाला सुरुवात कारण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.

१ ) स्थानिक क्षेत्रातील मराठी बेरोजगारांना डालवून परप्रांतीय लोकांना उच्चस्थ पदावर रूजु करून स्थानिक बेरोजगार युवकांवर अन्याय केला आहे.
२ ) कंपनीकडून सुरू असलेल्या वाहतुकीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या आणि भविष्यात होण्याच्या अपघातग्रस्त मृत लोकांना सरसकट १० लाखाची मदत तात्काळ देण्यात यावी.
३ ) आलापल्ली ते आष्टी महामार्गावरील कंपनीद्वारे होणाऱ्या वाहतुकीस पुर्णपणे बंद करण्यात यावी,जोपर्यंत मार्गाचे डांबरीकरण होत नाही.
४ ) कंपनीकडून कंत्राट पध्दतीने नेमणुक करण्यात आलेल्या लोकांची फसवणुक थांबविण्यात यावी, आदी विविध समस्या घेऊन मनसे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साळवे, उपाध्यक्ष सोनल वाकूलकर,मनसे जिल्हा सचिव राजेंद्र गडपल्लीवार अहेरी तालुका अध्यक्ष नागेश तोर्रेम,मनसे शाखा प्रमुख अध्यक्ष अमोल रामटेके,आदी मनसे पद अधिकारी कार्यकर्ते उपोषणाला बसण्यात आले आहे.

Previous Post

छावा बिग्रेड चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे पाटिल यांची मुळा पाटबंधारे अहमदनगर यांच्या विरोधात उपोषणास सुरुवात.

Next Post

सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता व प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्ह दाखल करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता व प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्ह दाखल करा.

सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता व प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्ह दाखल करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In