Sunday, May 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता व प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्ह दाखल करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 2, 2023
in अपघात, आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता व प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्ह दाखल करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मृतक परिवाराला आर्थिक भरपाई मिळवून द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका तालुका अध्यक्ष सागर मुलकला निवेदनातुन मागणी

गडचिरोली जिल्यातील सिरोंचा तालुक्यातील मृतक कुटुंबियांना आर्थिक भरपाई मिळवून द्या: तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सागर मूलकला

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा-आसरअल्ली नॅशनल हायवे क्रमांक ६३ महामार्गाचे बांधकाम सुरू होऊन ४ ते ५ वर्षे पूर्ण होत आहे, सिरोंचा ते वडदाम गावाजवळ पर्यत रस्त्याचे कामे झाल्याचे दिसून येत आहे, या महामार्गाचे कामे प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्या तर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

सिरोंचा – आसरअल्ली गावापर्यंत सुरू असलेल्या महामार्गाचे बांधकाम वडदाम गावापर्यंत झाल्याने पुढे आसरअल्ली गावापर्यंत कामे होण्याची आहे,
या अर्धवट महामार्गाचे कामामुळे तालुक्यातील सिरोंचा मुख्यालयात येण्या – जाण्या करणाऱ्यांना महामार्गावरील असलेल्या खड्ड्यात पडून अनेक अपघात होत आहे, महामार्गावर टर्निंग येथे आवश्यक तिथे गतिरोधक (सूचना फलक) नसून गरिबांचे जीवे गमवावा लागत आहे. ही गंभीर विषयांवर सामाजिक कार्यकर्ता नाते- आम्ही ग्रामस्थांना घेऊन तहसील कार्यालय मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय सिरोंचा यांच्याकडे ६ मार्च 2023 रोजी निवेदन पटविण्यात आले.

सिरोंचा – आसरअल्ली महामार्गावर आरडा, लंबडपल्ली, तुमनूर सह जिथे आवश्यक तिथे गतिरोधक लावण्यात यावी, होणारा अपघात टाळता येईल अशी विनंती केली. मात्र सिरोंचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून आमच्या मागणीची दुर्लक्ष केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचा अभियंताच्या दुर्लक्षातेमुळे सिरोंचा – आसरअल्ली महामार्गावर आरडा राजन्नपल्ली येथे (गतिरोधक) नसून ८ सप्टेंबर 2023 रोजी ट्रक व दुचाकीचा अपघातात राजन्नपल्ली गावाचे जेष्ठ नागरिक राजन्ना कंबाला या इसमाचे देखील मृत्यू झाली आहे आणि दुसऱ्या दिवशी आसरअल्ली येथून सिरोंचा मुख्यालयात येत असताना दुचाकीचे एकच दिवशी दोन अपघात होऊन गंभीर जखमी देखील झाली आहे. असे अनेक अपघातेची घटना घडली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंताच्या दुर्लक्षामुळे अर्धवट कामे झालेल्या महामार्गावर पुढेही अनेक अपघात होऊन गरिबांचे जीवे गमावण्याची शक्यता नाकारता येत आहे,
महामार्गाचे अर्धवट कामामुळे आणि आमच्या मागणीची दुर्लक्षमुळे होत असलेल्या अपघाताचे प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्हा दाखल करून त्यांना काला यादीत टाकण्यात यावे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्हा दाखल करून त्यांना कार्यकारी अभियंता पदावरून निलंबित करण्यात यावे.

आज पर्यंत महामार्गावर झालेल्या आणि होणाऱ्या अपघाताचे महामार्गाचे कामे करणाऱ्या प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपये, तसेच मृतक कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक भरपाई मिळवून देण्यात यावे,मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या १५ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष – अतुल गण्यारपवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष – फाजील पाशा तसेच उपाध्यक्ष – सागर मूलकला ,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बाधित कुटुंबियांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचे इशारा तहसीलदार – सिकतोडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आली आहे.

त्यावेळी – जिल्हा सरचिटणीस – चोक्कमवार, सचिव – विनोद नायडू, अल्पसंख्याक आघाडीचे – सलमान शेख,सडवली मेडीजेर्ला,राजकुमार मूलकला, गणेश सॅन्ड्रा, उदय मूलकला, सचिन जनगाम,आणि बाधित कुटुंब उपस्थित होते,

Previous Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली च्या वतीने सुरजागड लोहखनिज च्या विरोधात विविध मुद्दे घेऊन उपोषण.

Next Post

देसाईगंज येथे अश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
देसाईगंज येथे अश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम संपन्न.

देसाईगंज येथे अश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In