Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गावात भाजपाची मोठी हार, काँग्रेसचा सरपंच.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 7, 2023
in नागपुर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गावात भाजपाची मोठी हार, काँग्रेसचा सरपंच.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील शेकडो ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या ग्रामपंचायत निवडणुका जरी पक्षचिन्हांवर झाल्या नसल्या तरी राजकीय पक्षाचे समर्थक गट त्यात सहभागी होतात व त्यांचा जय-पराजय हा संबंधित पक्षाचा मानला जातो.

या ग्रामपंचायत निवडणुकीत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गाव असलेल्या धापेवाड़ामध्ये काँग्रेस समर्थित गटाने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला. भाजप समर्थित गटाला सहा जागांवर समाधान मानावे लागले. धापेवाडामध्ये सरपंचपदासाठी काँग्रेस विरुद्ध भाजप समर्थित गटात थेट लढत झाली. त्यात कांग्रेस समर्थित मंगला शेटे यांनी भाजपा समर्थित उमेदवार निशा खडसे यांचा पराभव केला.

धापेवाडा हे गाव सावनेर तालुक्यात येत असून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व कांग्रेस नेते आमदार सुनील केदार करतात. त्यांचा या भागात प्रभाव आहे. निवडणुकीपूर्वीही धापेवाड्यात काँग्रेस समर्थित गटाचीच सत्ता होती. या निवडणुकीत त्यांनी ती कायम राखली. नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतीमध्ये रविवारी सरपंच व सदस्य पदासाठी ७९.४० टक्के मतदान झाले. सोमवारी तालुकास्तरावर मतमोजणी पूर्ण झाली.

नागपूर जिल्ह्यात ७० टक्के गावात भाजप समर्थित गटाचे सरपंच विजयी झाल्याचा दावा या पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी केला.

Previous Post

ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीसांचे अवैध देशी व विदेशी दारूची धंद्यांवर धडक कार्यवाही.

Next Post

अहेरी तालुक्यात दोन्ही ग्राम पंचायत मध्ये आविसची सरशी, भाजपाला एकपण जागा नाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी तालुक्यात दोन्ही ग्राम पंचायत मध्ये आविसची सरशी, भाजपाला एकपण जागा नाही.

अहेरी तालुक्यात दोन्ही ग्राम पंचायत मध्ये आविसची सरशी, भाजपाला एकपण जागा नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In