Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट: नारायण सेवा मित्रपरिवाराने गरीब, वंचित, निराधार लोकांबरोबर केली दिवाळी साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 10, 2023
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: नारायण सेवा मित्रपरिवाराने गरीब, वंचित, निराधार लोकांबरोबर केली दिवाळी साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ‘ या संतांच्या वचनानुसार येथील नारायण सेवा मित्रपरिवार या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी वंचित, निराधार घटकासोबत सोबत दिवाळी साजरी केली.

या प्रसंगी स्थानिक बेघर निवारा व जलाराम मंदिर परिसरात वंचित व गरजूंना दिवाळीनिमित्त मिठाई फराळ व नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार राजू तिमांडे होते तर माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, किशोर दिघे, विठ्ठल गुळघाने, प्रा. संदीप रेवतकर, अनिल अवस्थी, अशोक मीहानी, जगदीश वांदिले, डॉ. शरद मद्दलवार, चारुदत्त धात्रक, दिनेश वर्मा, मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिठाई फराळ व नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार तीमांडे यांनी वंचित निराधारांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे सांगून मित्रपरिवाराचे सामाजिक कार्य दखलपात्र असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण वैद्य संचालन सचिव पराग मुडे यांनी केले. उपस्थित आमचे आभार मनोज सिंघवी यांनी मानले.

या कार्यक्रमाला पुखराज राका ,कल्पना गोयंनका, महेश दीक्षित, लक्ष्मणराव डाहाके, बंडु घिये, रामदास खडगी, अरुण पंडित, विपिन खींवसरा, मनोज सिंघवी, सुभाष शेंडे, दुर्गा प्रसाद यादव, नेताजी लाजूरकर, लक्ष्मीकांत मेडे, संजय मानमोड़े, रूपचंद हेमनानी, चंद्रकांत रोहणकर, अमोल भूतड़ा, शुभम कोचर, विक्की थदानी, वीरश्री मुड़े, किरण अग्रवाल, नंदिनी जवादे, अनुराधा मोटवानी, भाग्यश्री खियानी, ज्योति धार्मिक, प्रा. प्रा. लतिका बेलेकर, कंचन खींवसरा, प्रतिभा सिंघवी, भाग्यश्री सिंघवी, बबीता जोशी, डॉ. अनुष्का मुंडे, नेहा मोटवानी, तनीषा डुब्बानी, युक्ता मोटवानी, वैष्णवी मानकर, श्वेता आहूजा,छबी मोटवानी, सेजल सिंघवी आदी सदस्य उपस्थित होते.

Previous Post

कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत निमणी-हिरापूर येथे मग्रारोह योजना अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा.

Next Post

अकोला: रक्तदात्या ‘सोनू’ने वाचविले ‘गोविंदा’चे प्राण, कर्तव्य बजावून रात्री रक्तदान करून अनेकांसमोर आदर्श.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: रक्तदात्या ‘सोनू’ने वाचविले ‘गोविंदा’चे प्राण, कर्तव्य बजावून रात्री रक्तदान करून अनेकांसमोर आदर्श.

अकोला: रक्तदात्या ‘सोनू’ने वाचविले ‘गोविंदा’चे प्राण, कर्तव्य बजावून रात्री रक्तदान करून अनेकांसमोर आदर्श.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In