Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नागपूर जिल्हात सावनेर येथे विमा प्रतिनिधीचे देशव्यापी असहकार आंदोलनचा एल्गार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 6, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर जिल्हात सावनेर येथे विमा प्रतिनिधीचे देशव्यापी असहकार आंदोलनचा एल्गार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

नागपूर:- जिल्हातील सावनेर येथे ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया लियाफी या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार व एलआयसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज LIC च्या स्थापना दिनी गुरुवारला विमा प्रतिनिधींनी येथील एलआयसी कार्यालयासमोर देशव्यापी असहकार आंदोलन सुरु केले. संपूर्ण देशात आज लियाफी या अभिकर्त्यांच्या संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आज LIC च्या स्थापना दिनापासून देशव्यापी असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. या देशव्यापी आंदोलनाला यशस्वी करण्याच्या हेतूने येथील लियाफी संघटनेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांच्या मार्गदर्शनाखाली एल आय सी कार्यालयासमोर शेकडो अभिकर्त्यांनी असहकार आंदोलन सुरु केले.

या आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी सकाळी १० वाजता पासूनच विमा अभिकर्त्यांनी स्वेच्छेने कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. तीन महिने हे असहकार आंदोलन संपूर्ण देशभर विविध चरणांमध्ये असेच चालणार असून येथील एल आय सी कार्यालयात विमा प्रतिनिधी च्या आंदोलनामुळे एकही नवीन विमा पॉलिसी काढली गेली नाही.

विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यांसाठी व होत असलेल्या आंदोलना संदर्भात येथील शाखा व्यवस्थापक किशोर सहारे यांना लियाफी संघटनेचे अध्यक्ष व विमा प्रतिनिधीनी तर्फे या पुकारलेल्या देशव्यापी असहकार आंदोलनाचे माहितीपत्र असलेले निवेदन देण्यात आले.

नागपूर:सावनेर, ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया लियाफी या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार व एलआयसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज LIC च्या स्थापना दिनी विमा प्रतिनिधींनी येथील एलआयसी कार्यालयासमोर देशव्यापी असहकार आंदोलन. pic.twitter.com/UfN5lfQLTm

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) September 6, 2022

विमा पॉलिसीवरील जीएसटी बंद व्हावा, पॉलिसी कर्जावरील व्याज कमी व्हावे, एल.आय.सी चे खाजगीकरण होऊ नये, विमा पॉलिसीची ऑनलाईन विक्री बंद करावी, विमा प्रतिनिधी च्या ग्रॅच्युटीमध्ये वाढ व्हावी, प्रतिनिधींच्या आरोग्य विम्यात वाढ व्हावी अभिकर्ता च्या कमिशन मध्ये वाढ व्हावी. अभिकर्ताच्या मेडीक्लेम देण्यात येऊन त्यामध्ये वाढ करावी. अंशकालीन कमिशन देण्यात यावे. अश्या विविध मागण्या विमा प्रतिनिधी संघटनेच्या आहे.

या आंदोलनात सावनेर शाखा युनियनचे अध्यक्ष धनराज निकोसे, विष्णू डाखरे, दिपक निखाडे, चंदू बालपांडे, संजय जवाहर, गजानन ढगे, विनोद वासाडे, रितेश सुयवंशी, धवल डुंबुरे, सोनल बागडे, वसंता गजभिये, मनिषा नन्हे,रेखा खंडाईतकर सह शेकडो अभिकर्ताची उपस्थिती होती.

Previous Post

भारत विरुध्द पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांनी कारवाई.

Next Post

सावनेर: सर्वोदय नगर पाणी टंकी साठी एक्सप्रेस फिडर लाईन टाका, माजी नगरसेवक तुषार उमाटे यांचे वीज अभियंत्यास निवेदन व चर्चा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर: सर्वोदय नगर पाणी टंकी साठी एक्सप्रेस फिडर लाईन टाका, माजी नगरसेवक तुषार उमाटे यांचे वीज अभियंत्यास निवेदन व चर्चा.

सावनेर: सर्वोदय नगर पाणी टंकी साठी एक्सप्रेस फिडर लाईन टाका, माजी नगरसेवक तुषार उमाटे यांचे वीज अभियंत्यास निवेदन व चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In