Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी काली पूजा महोत्सवाला उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 17, 2023
in गडचिरोली, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी काली पूजा महोत्सवाला उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील मोद्दूमडगु येथील आज श्रीश्री काली पूजा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.”या”काली महापूजा महोत्सवला आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून काली मताचे दर्शन घेतले.काली माता मंदिर दुरुस्ती साठी अजयभाऊ कडून आर्थिक मदत देण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो “ही” काली माताचे दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.

यावेळी लक्ष्मण कोडापे सरपंच ग्रा.प. नागेपल्ली, बेबीताई मंडल सदस्य ग्रा.प. नागेपल्ली, रंजित हलदार, सदन मालाकर, गुगल मंडल, प्रदीप मंडल, शोभाराणी हलदार, गणेश दास, चिनी बाला, सुवर्णा बाला, सचिन बिश्वास, महेंद्र बालासह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काली पूजा महोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य – गावकरी उपस्थित होते.

Previous Post

पुणे: भाऊबीजेल भाऊ निघाला बहिणीला भेटायला रस्त्यात झाला दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

Next Post

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतीने संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतीने संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन संपन्न.

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतीने संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In