Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतीने संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 17, 2023
in नागपुर, मनोरंजन, विदर्भ
0 0
0
इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतीने संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – 9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- 16 नोव्हेंबर 2023 नरक चतुर्दशी( दिवाळी ) च्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर ला सकाळी “दिवाळी पहाट” या संगीतमय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संपन्न झाले.

या कार्यक्रमाची सुरुवात आयएमए चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ डॉक्टर विजय धोटे, डॉ.ज्योत्स्ना धोटे, डॉ. निलेश कुंभारे, डॉ.रेणुका चांडक, डॉ.सोनाली कुंभारे, सचिव डॉ.शिवम पुन्यानी, सहसचिव डॉ.अमित बाहेती, डॉ.अंकिता बाहेती, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण चव्हाण यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली.

यावेळी लट्टे म्युझिकल बँडच्या गायकांच्या विविध मराठी आणि हिंदी जुन्या-नव्या गाण्यांच्या सुमधुर संगीताने मेळावा मंत्रमुग्ध झाला. सकाळच्या गुलाबी थंडीत सर्व डॉक्टरांनी दिवाळी पहाट या रंगीबेरंगी सणाचा आनंद लुटला.

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर तर्फे उपाध्यक्ष डॉ. विलास मानकर, डॉ. परेश झोपे उपाध्यक्ष, डॉ.चंद्रकांत मानकर, डॉ. अशोक देशमुख, डॉ.विनोद बोकाडे, डॉ.करुणा बोकाडे, डॉ.स्मिता भुडे, डॉ.ढवळे, डॉ.नरेंद्र डोमके, डॉ.संदीप गुजर, डॉ.पोटोडे, डॉ.प्राची भगत, डॉ. गौरी मानकर, डॉ.मोनाली पोटोडे, डॉ.रश्मी भगत, डॉ.पूजा जीवतोडे, डॉ.श्‍वेता चव्हाण, डॉ.स्वाती पुण्‍यानी, डॉ.प्रीतम निचट, डॉ.अमित छेडे, डॉ डोंगरे, डॉ.विशाल महंत उपस्थित होते.

यावेळी नीमा आणि होमिओपॅथी असोसिएशन सावनेर डॉ.संजय दोरखंडे अध्यक्ष नीमा), डॉ. पराग जीवतोडे (सेक्रेटरी नीमा) डॉ. प्रशांत राजपूत (अध्यक्ष होमिओपॅथी असोसिएशन) डॉ. स्वप्नील काळे (सेक्रेटरी होमिओपॅथी असोसिएशन) ज्येष्ठ डॉ. कृष्णराव भगत, डॉ. अश्विनी पोफडी, डॉ.निनावे, डॉ.प्रशांत घोडसे, डॉ.दाते, डॉ.गिरीश लकडे, डॉ.मरफी गजभिये, डॉ.छत्रपती मानापुरे, आणि श्री.विनोद बोबडे उपस्थित होते.

Previous Post

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी काली पूजा महोत्सवाला उपस्थिती.

Next Post

सुनिल लक्ष्मण गवळी (टोळी प्रमुख) व त्याचा ०१ साथीदार यांचे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
टोळी प्रमुख पपुल्या ऊर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे व त्याचे इतर ०९ साथीदार यांचे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

सुनिल लक्ष्मण गवळी (टोळी प्रमुख) व त्याचा ०१ साथीदार यांचे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In