Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

चंद्रपूर जिल्हा: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या विरोधात गावकरी आक्रमक, अधिकार्‍यांना गावबंदी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 18, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हा: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या विरोधात गावकरी आक्रमक, अधिकार्‍यांना गावबंदी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील कोरपना तालुक्यांतील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गावातील सरपंच संघटनेचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विविध मागण्यांबाबत तोडगा काढत नसल्याने अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकार्‍यांना गावबंदी करण्याचा निर्णय दत्तक गाव सरपंच संघटनेने घेतला आहे. यामुळे हे आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.

13 नोव्हेंबर पासून तीन दिवस सरपंच संघटनेने साखळी उपोषण केल्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी तोडगा काढत नसल्याने शेवटी सरपंच संघटनेचे पदाधिकारी रत्नाकर चटप व बाळकृष्ण काकडे यांनी बेमूदत उपोषण सुरू केले आहे. आता अल्ट्राटेक सिमेंट कंपनी वैयक्तिकरित्या सरपंचांना फोन करून दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे. सरपंच संघटनेतर्फे कंपनी व प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी द्यावा, गावातील पांदण रस्त्यांचे बांधकाम करावे, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतर्फे होत असलेली ‘लाईम स्टोन’ची वाहतूक थांबवावी, आयटीआय उत्तीर्ण बेरोजगारांना अप्रेंटिस करिता भरती प्रक्रिया सुरू करावी, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा, गावागावात प्रदूषण संयंत्र बसवावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Previous Post

सांगलीत धम्मक्रांती शिबीर संपन्न, धम्माचा प्रचार सर्व सामान्य मानसा पर्यंत करवा: धम्मचारी ऋताईन

Next Post

मुंबईत चक्क महिला डॉक्टरवर बलात्कार, 38 वर्षीय इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबईत चक्क महिला डॉक्टरवर बलात्कार, 38 वर्षीय इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मुंबईत चक्क महिला डॉक्टरवर बलात्कार, 38 वर्षीय इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In