Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सार्वजनिक श्री श्री शांती हरी गुरुचाॅंद भजन कार्यक्रम महोत्सवाला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 21, 2023
in गडचिरोली, धर्म
0 0
0
सार्वजनिक श्री श्री शांती हरी गुरुचाॅंद भजन कार्यक्रम महोत्सवाला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलाचेरा:- तालुक्यातील विश्वनाथनगर येथील आज सार्वजनिक श्रीश्री शांती हरी गुरुचाॅंद भजन महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.”या”सार्वजनिक श्रीश्री शांती हरी गुरुचाॅंद भजन कार्यक्रम महोत्सवला आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.

त्यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो”ही श्रीश्री शांती हरी गुरुचाॅंद मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली.त्यावेळी अजयभाऊंची गावकर्यांनी जंगी स्वागत केली. यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, सुखदेव भैय्या, कमलेश सरकार, विजू हलदार, समीर बिश्वास, राजू दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.

Previous Post

फोटोबॉम्बने महाराष्ट्र राजनीतीत भूकंप, भाजपा अध्यक्षांनी मकाऊच्या कैसिनोत जुगारावर उडवले साडेतीन कोटी रुपये?

Next Post

मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार.

मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In