Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 21, 2023
in आरोग्य, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्याचे विकास पुरुष आणि दानशूर राजे म्हणून सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या मतदार संघातील गोर-गरीब व रोगाने ग्रासलेल्या आणि अडचणीत असलेल्या जनतेला नेहमीच आर्थिक मदत करीत असतात. त्यांनी आज सुध्दा मूलचेरा तालुक्यातील अडपल्ली (माल) ग्रामपंचायत अंतर्गत मलेझरी येथील रहिवासी असलेली सौ.शैलाताई मारोती कोहोळे ही महिला अनेक दिवसांपासून कॅन्सर या रोगाने ग्रस्त आहेत आणि उपचार करण्यासाठी आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्यांच्या कुटूंबात आर्थिक समस्या निर्माण झाली होती, पण ही कोहोळे कुटुंबाची ही आर्थिक समस्या राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली. त्यावेळी अम्ब्रिशराव आत्राम यांनी कोहोळे कुटूंबाला आर्थिक मदत केली. सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन शैलाताई कोहोळे यांच्या कुटूंबाला यावेळी त्यांनी दिले.

यावेळी भाजपचे कार्यकर्ते अरुण भाऊ शेडमाके आणि कोहळे कुटुंबातील सदस्य मारोती कोहोळे हे उपस्थित होते.

Previous Post

सार्वजनिक श्री श्री शांती हरी गुरुचाॅंद भजन कार्यक्रम महोत्सवाला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती.

Next Post

रिक्षाचोराने चक्क पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षाच्या समोर फरफरट नेले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रिक्षाचोराने चक्क पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षाच्या समोर फरफरट नेले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

रिक्षाचोराने चक्क पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षाच्या समोर फरफरट नेले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In