Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रिक्षाचोराने चक्क पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षाच्या समोर फरफरट नेले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 21, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रिक्षाचोराने चक्क पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षाच्या समोर फरफरट नेले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना एक संशयित रिक्षाची चोरी करत होता. यावेळी रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस हवालदाराला फरपटत नेले. त्यामुळे पोलीस हवालदार जखमी झाले आहेत. शंकर तानाजी साळुंके असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

शिक्रापूरचे पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख व पोलीस हवालदार शंकर साळुंके हे पेट्रोलिंग करीत होते. रात्री अडीचच्या सुमारास शिक्रापुर- तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील ओढ्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा संशयास्पद आढळून आली. त्यावेळी साळुंके यांनी रिक्षाजवळ जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालक रिक्षा घेऊन पळून जाऊ लागला.

त्यावेळी शंकर साळुंके यांनी रिक्षाचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने साळुंके यांना पुढे फरपटत नेले. याबाबत शंकर तानाजी साळुंके वय 44 वर्ष यांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उमेश सागर अडागळे वय 32 वर्ष रा. टाकळी भीमा ता. शिरुर या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Previous Post

मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार.

Next Post

सिंहगड रोड पोलीसांनी दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला दोन सराईत आरोपींना केले जेरबंद…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सिंहगड रोड पोलीसांनी दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला दोन सराईत आरोपींना केले जेरबंद…

सिंहगड रोड पोलीसांनी दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला दोन सराईत आरोपींना केले जेरबंद…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In